Headlines

*рдЕрд▓реНрдкрд╡рдпреАрди рдореБрд▓реАрд╕ рдлреВрд╕ рд▓рд╛рд╡реВрди рдкрд│рд╡реВрди рдиреЗрд▓реНрдпрд╛ рдкреНрд░рдХрд░рдгреА рдЖрд░реЛрдкреАрд╕ рддреАрди рд╡рд░реНрд╖рд╛рдЪрд╛ рдХрд╛рд░рд╛рд╡рд╛рд╕

सिंधूदुर्गनगरी दि.०२ अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी येथील विशेष न्यायालयाने गोकाक बेळगाव येथील मायप्पा लक्ष्मण हेगडे (23) याला दोषी ठरविले आहे. त्याला तीन वर्षे सश्रम कारावास आणि तिन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.सरकार पक्षाच्यावतीने सहायक सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. रामदापूर गोकाक येथील मूळ वास्तव्य असलेला मात्र कामानिमित्ताने कणकवली तालुक्यात राहत…

Read More

рдордЪреНрдЫрд┐рдорд╛рд░рд╛рдВрдЪреЗ рдЙрддреНрдкрдиреНрди рджреБрдкреНрдкрдЯ рдХрд░рдгрд╛рд░реА рдкреНрд░рдзрд╛рдирдордВрддреНрд░реА рдорддреНрд╕реНрдпрд╕рдВрдкрджрд╛ рдпреЛрдЬрдирд╛

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* मत्स्योत्पादनात वाढ, कृषि मुल्यवर्धन, निर्यातमुल्य वाढ करणे, सरासरी उत्पादकता वाढविणे, मासेमारी नंतर होणारे नुकसान कमी करणे व राष्ट्रीय दरडोई मत्स्य आहाराचे प्रमाण वाढविणे यासह मच्छिमार व मत्स्यकास्तकार यांचे उत्पन्न दुप्पट करणे व रोजगार निर्मिती करणे या उद्देशाने केंद्रप सरकारने प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू केली आहे. केंद्र पुरस्कृत असलेल्या या योजनेमध्ये लाभार्थी भिमुख योजना…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд 163 рд╡рд┐рдирд╛рдорд╛рд╕реНрдХ рдлрд┐рд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛рдВрд╡рд░ рджрдВрдбрд╛рддреНрдордХ рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोवीडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 163 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये महसूल विभागाने काल एका दिवसात 2 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 1 हजार…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА рен рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЬрд┐рдЯреАрд╡реНрд╣

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 124 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 151 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 7 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तसेच १० रुग्णानी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read More

рдорд│рдЧрд╛рд╡ рдпреЗрдереЗ рдкреЗрдВрдЯрд┐рдВрдЧ рд╡ рд╡реЙрдЯрд░рдлреНрд░реБрдкрд┐рдВрдЧ рдмрд╛рдмрдд рдореЛрдлрдд рдорд╛рд░реНрдЧрджрд░реНрд╢рди рдХрд╛рд░реНрдпрд╢рд╛рд│реЗрдЪреЗ рдЖрдпреЛрдЬрди

*💫सावंतवाडी दि.०२-:* मळगाव येथील माळीचे घर येथे पेंटिंग व वॉटरफ्रुपिंग बाबत मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार ५ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत करण्यात आले आहे. चराठा गावचे सुपुत्र असलेले नारायण परब यांनी जिल्ह्यातील युवकांना या कलेचे ज्ञान देण्याच्या उद्देशाने या मोफत कार्यशाळेचे आयोजन केले आहे. पेंटिंगच्या टेक्चरमधील ब्रिकवर्क, ढोलपुरी, बबल्स, क्रॅश…

Read More

рд╡рд┐рдЬреНрдЮрд╛рди рдкреНрд░рджрд░реНрд╢рдирд╛рдд рдкреНрд░рд╛рдердорд┐рдХ рдЧрдЯрд╛рдд рдиреЗрдорд│реЗ рддрд░ рдорд╛рдзреНрдпрдорд┐рдХ рдЧрдЯрд╛рдд рдХрд│рд╕реБрд▓рдХрд░.рдкреНрд░рдердо…

*💫सावंतवाडी दि.०२-:* रोटरी क्लब, सावंतवाडी आणि भोंसले नॉलेज सिटी यांच्या सयुक्त विद्यमाने घेतलेल्या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात नेमळे तर माध्यमिक गटात कळसुलकर प्रथम क्रमांक पटकाविला. रामन प्रभावाचा शोध” लावणारे सर सी. व्ही. रमण यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता. हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून भारत भर साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य…

Read More

рдмреЕ. рдЦрд░реНрдбреЗрдХрд░ рдорд╣рд╛рд╡рд┐рджреНрдпрд╛рд▓рдпрд╛рдЪреЗ рд▓рд┐рдкрд┐рдХ рдЕрд╢реЛрдХ рд╕рд╛рд╡рд│реЗ рд╕реЗрд╡рд╛рдирд┐рд╡реГрддреНрдд…

*💫वेंगुर्ला दि.०२-:* बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे मुख्य लिपिक अशोक सावळे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सपत्नीक प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. आनंद बांदेकर, प्रा. बी. बी. जाधव, प्रा. सूर्यवंशी, प्रा. डॉ. संजय गावडे, प्रा. जे. वाय. नाईक, प्रा. भेंडवडे, प्रा. डॉ. गायकवाड, प्रा….

Read More

рд╕реБрд░реЗрд╢ рд╢рд┐рд░реЛрдбрдХрд░ рдпрд╛рдВрдирд╛ рдЬреАрд╡рди рдЧреМрд░рд╡ рдкреБрд░рд╕реНрдХрд╛рд░ рдкреНрд░рджрд╛рди…

*💫वेंगुर्ला दि.०२-:* तालुक्यातील आसोली हायस्कूलचे निवृत्त शिक्षक सुरेश शिरोडकर यांना शिक्षक भारतीचा ‘‘जीवन गौरव पुरस्कार‘‘ प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार मुख्याध्यापिका विशाखा वेंगुर्लेकर यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी सदानंद गावडे, माजी मुख्याध्यापिका सीमा सावंत, शिक्षक विष्णू रेडकर, विजय धुरी, संजय धुरी, पांडुरंग म्हापणकर आदींसह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित…

Read More

реиреж рдорд╛рд░реНрдЪ рдкреВрд░реНрд╡реА рд░рд╕реНрддрд╛ рдкреВрд░реНрдг рдХрд░рдгреНрдпрд╛рдЪреНрдпрд╛ рдЖрд╢реНрд╡рд╛рд╕рдирд╛рдирдВрддрд░ рдЕрдЦреЗрд░ рддреНрдпрд╛ рдЧреНрд░рд╛рдорд╕реНрдерд╛рдВрдЪреЗ рдЙрдкреЛрд╖рдг рдорд╛рдЧреЗ

*💫सावंतवाडी दि०२-:* कोलगाव, कुणकेरी आणि आंबेगाव रस्त्याचे अर्धवट राहिलेले डांबरीकरणाचे काम २० मार्च पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्या नंतर अखेर कुणकेरी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे. पंचायत समिती माजी सभापती प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण ग्रामस्थांनी सुरू केले होते.

Read More

‘рддреНрдпрд╛’ рдЬрд┐рд▓реЗрдЯреАрдирдЪрд╛ рд╕реНрдлреЛрдЯ рджрдЧрдбрд╛рдЪреНрдпрд╛ рдЦрд╛рдгреАрд╡рд░рдЪ; рдкрд░рдВрддреБ рд╡реЗрдЧрд│реА рджрд┐рд╢рд╛ рджреЗрдгреНрдпрд╛рдЪрд╛ рдкреНрд░рдпрддреНрди – рдкреНрд░рд╡реАрдг рдЧрд╡рд╕…

घटनास्थळ बदलल्यास गप्प बसणार नाही_ *💫दोडामार्ग दि.०२ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात उत्खनन मोठया प्रमाणात व अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू आहे. त्यातच काळ्या दगडाच्या खाणी बेकायदेशीर रित्या सुरू असून महसूल विभागाचे मात्र याकडे दुर्लक्षच दिसत आहे, काल एका काळ्या दगडाच्या खाणीवर जिलेटिनचा स्फोट होऊन दोन परप्रांतीय कामगारांना इजा झाल्याचा संशय असून त्यांना दवाखान्यात न आणता मणेरी…

Read More
You cannot copy content of this page