शारदा विद्यालयातील मुलांना शालेय गणवेशाचे वितरण…

शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि पालकांच्या हस्ते वाटप_* *💫सावंतवाडी दि.०३-:* मळगाव रस्तावाडा येथील शारदा विद्यालय मळगाव या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व सोशल डिस्टनसिंगचे पालन करून शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि पालकांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका अस्मिता गोवेकर, सीमा सावंत,…

Read More

जिल्ह्यात आज आणखी 6 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधूदुर्गनगरी दि.०३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 128 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज नव्याने ४ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 153 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 6 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read More

पुष्कराज कोले यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप….

*💫वेंगुर्ला दि.०३-:* सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक पुष्कराज कोले यांनी मठ येथील डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच पाच विद्यार्थ्यांना गणवेशासाठी रोख ३५०० रुपये शाळेचे मुख्याध्यापक एस. ए. जाधव यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी नूतन मराठा हितवर्धक मंडळ मुंबईचे गिरीश पोईपकर, एस. एस. गिरप, शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्ष मानसी भगत, नूतन मराठा हितवर्धक…

Read More

खर्डेकर महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा….

*💫वेंगुर्ला दि.०३-:* बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील इंग्रजी विभागामार्फत इंग्रजी विषयाच्या २०१५ ते २०२० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या यशामध्ये व प्रगतीमध्ये मौलिक यगदान दिले, असे मत प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला नॅक समन्वयक प्रा. डी. बी. राणे, सदस्य प्रा. बी. एम.भैरट व रसायनशास्त्र विभाग प्रमुख एस. एस. चमणकर…

Read More

खवणे येथील जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत ब्राह्मण मंडळ भेंडमळा प्रथम…

*💫वेंगुर्ला दि ०३-:* खवणे येथील प. पू. नामदेव महाराज मठात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धेत ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ भेंडमाळा या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. प. पू.नामदेव महाराज मूर्ती प्रतिष्ठपना दिनाच्या निमित्ताने खवणे येथील मठात दोन दिवसीय ही जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचा शुभारंभ माजी पंचायत समिती सदस्य पुरुषोत्तम परब यांच्या…

Read More

*मळेवाड नदीपात्रातील गाळ लवकरात लवकर काढा

सरपंच हेमंत मराठे यांची उपजिल्हाधीकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी *💫सावंतवाडी दि.०३-:* मळेवाड नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचत असल्याने पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे नदीपात्रालगत असलेली भातशेती व माड बागायतचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे या नदीपात्रातील गाळ लवकरात लवकर काढा, या मागणीचे निवेदन सरपंच हेमंत मराठे यांनी उपजिल्हाधीकारी यांची भेट घेत दिले. या नदीपात्रालगत असलेल्या घरांनाही…

Read More

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळमध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने विज्ञान दिन साजरा

*💫कुडाळ दि.०३-:* “कुतूहल हा विज्ञानाचा पाया आहे आणि गरज ही शोधाची जननी आहे जे सामान्यांना दिसत नाही ते शास्त्रज्ञांना दिसते व तेथूनच शोधाची सुरुवात होते त्या शोधाचा अखील जगताला फायदा होतो” असे उद्गार सरंबळ हायस्कूलचे मुख्याध्यापक विवेकानंद बालम यांनी काढले ते बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ तर्फे विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून…

Read More

त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत करा किंवा अतिरिक्त निधी द्या

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी* *💫कणकवली दि.०३-:* मुंबई गोवा महामार्गाच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या महामार्गाला संपादित झालेल्या जागा चक्काजाम पूर्ण झाल्यामुळे भविष्यात खरेदी करणाऱ्या खरीददाराची फसवणूक होऊ शकते असे मत उपरकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. त्यामुळे ज्यांच्या जमिनी जास्त गेल्या आहेत. त्यांना एकतर त्यांच्या जमिनी परत करा किंवा त्यांना अतिरिक्त निधी…

Read More

*कणकवली वैभववाडी तालुक्यातील सिलिका वाळू उत्खनन आणि खाणकामावर चौकशी करून कारवाई करा

*परशुराम उपरकर यांची उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी* *💫कणकवली दि.०३-:* कणकवली आणि वैभववाडी तालुक्यात सुरू असलेल्या सिलिका वाळू उत्खनन आणि खाणकाम अनधिकृत पणे होत असून, यांच्याकडे असलेले वाहतूक पास हे बोगस असल्याची शक्यता मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी वर्तवली आहे. यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी उपविभागीय…

Read More

सोनुर्ली माऊली मंदिरकडे जाणारा रस्ता तात्काळ दुरुस्त करा

अन्यथा ग्रामस्थांसोबत छेडणार उपोषण : पंचायत समिती सदस्य बाबू सावंत *💫सावंतवाडी दि.०३-:* सोनुर्ली माऊली मंदिराकडे जाणारा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अन्यथा ग्रामस्थांनसोबत सार्वजनिक बांधकाम विभागा समोर उपोषण छेडण्यात येईल असा इशारा पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी दिला आहे. गेले वर्षभर हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. सोनुर्ली माऊली मंदिर कडे जाणाऱ्या सार्वजनिक…

Read More
You cannot copy content of this page