рджреБрдЪрд╛рдХреАрд╕реНрд╡рд╛рд░рд╛рдиреЗ рд╕рд╛рдпрдХрд▓ рдЪрд╛рд▓рд╡рдгрд╛рд▒реНрдпрд╛ рдЫреЛрдЯреНрдпрд╛ рдореБрд▓реАрд▓рд╛ рдЙрдбрд╡рд▓реЗ
वायरी मार्गावरील घटना मालवण : मालवण वायरी मार्गावर गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असणाऱ्या दुचाकीस्वाराने सायकल चालवणाऱ्या एका छोट्या मुलीस उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात मुलीला दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर दुचाकीस्वारही जखमी झाला. अशी माहिती घटनास्थळी उपस्थितांनी सांगितली. दरम्यान, अपघाताचा थरारक व्हिडीओ लगतच असलेल्या बारच्या सिसिटीव्ही कॅमेरात कैद…
