рд╡реИрднрд╡рд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХрд╛ рд╡реНрдпрд╛рдкрд╛рд░реА рд╕рдВрдШрд╛рдЪреНрдпрд╛ рдЕрдзреНрдпрдХреНрд╖рдкрджреА рд░рддреНрдирд╛рдХрд░ рдХрджрдо рддрд░ рд╕рдЪрд┐рд╡рдкрджреА рд╕реБрд░реЗрдВрджреНрд░ рдирд╛рд░рдХрд░ рдпрд╛рдВрдЪреА рдирд┐рд╡рдб…
*ð«वैभववाडी दि.१४-:* वैभववाडी तालुका व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी रत्नाकर कदम यांची तर सचिवपदी सुरेंद्र नारकर यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली आहे. निवडीनंतर रत्नाकर कदम, सुरेंद्र नारकर यांचे शहरवासीयांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. तालुका व्यापारी संघाची सभा येथील सुवर्णा मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे…
