सावंतवाडी संस्थाच्या राजेंना नगराध्यक्ष संजू परबांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

*💫सावंतवाडी दि.१९-;* सावंतवाडी संस्थानचे १९ वे राजें तथा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष श्रीमंत खेम सावंत भोसले यांना सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी वाढदिवसानिमित्त भेट घेत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेवक गुरु मठकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते

Read More

विद्यार्थी व शिक्षक यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्राथमिक शिक्षकांना कोविडची लस द्यावी…

प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी *💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* कोविड१९ चा प्रादुर्भाव जिल्ह्यात अद्यापही कमी झालेला नाही.सद्यस्थितीत शासनाकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असून यात आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका तसेच कोरोना कालावधीत सेवा बजावणाऱ्या इतर कर्मचारी वर्ग यांना प्राधान्याने लस देण्यात येत आहे. कोरोना प्रादुर्भावच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी विलागिकरण कक्ष,रेल्वे स्टेशन,चेक पोस्ट याठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे…

Read More

आरटीओ, डंपर चालक वाद विकोपाला

आरटीओ पथकाची सुरक्षेसाठी सावंतवाडी पोलिसांत धाव सावंतवाडी-: मळगाव बायपास वर थांबलेल्या कोल्हापूर येथील आरटीओ पथकाने पुन्हा एकदा डंपर चालकावर कारवाई केल्याने आरटीओ पथक आणि डंपर चालक मालक संघटनेत वाद झाला असून, या वादानंतर आरटीओ पथकाने सावंतवाडी पोलिस स्थानक गाठत पोलिस संरक्षणाची मागणी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्याकडे केली आहे. यावेळी होत असलेली कारवाई चुकीची असल्याचे…

Read More

बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ सदस्यांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* महिला व बाल विकास आयुक्तालयाने बाल न्याय मुलांची काळाजी व संरक्षण अधिनियम 2015 व महाराष्ट्र नियम 2016 मधील तरतुदीनुसार बाल कल्याण समिती सिंधुदुर्ग येथे अध्यक्ष व 4 सदस्य पदांसाठी व बाल न्याय मंडळ सिंधुदुर्ग येथे 2 सदस्य पदासाठी विहित पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून नामांकने मागविण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 10 मार्च 2021 रोजी…

Read More

‘बहिणाबाईच्या लेकी’ कवयित्री संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री अनुपमा उजगरे…

समाज साहित्य संघटना, नाथ पै सेवांगणचे 28 रोजी आयोजन_ *💫कणकवली दि.१९-:* समाज साहित्य संघटना सिंधुदुर्गतर्फे सातत्याने विविध साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. सिंधुदुर्गातील साहित्यिकांना मंच उपलब्ध व्हावा या उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील कवयित्री यांच्या सहभागाने ‘बहिणाबाईच्या लेकी’ या कविसंमेलनाचे नाथ पै सेवांगण मालवणच्या संयुक्त विद्यमाने रविवार 28 फेब्रुवारी रोजी…

Read More

कोकणात बांबू लागवडिला मोठी संधी…

जिल्हा परिषद सदस्य प्रशिक्षणात अध्यक्ष म्हापसेकर यांची माहिती सिंधूदुर्गनगरी ता १९ ५० जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे किमान ४० सदस्य प्रशिक्षणाला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. शिवसेनेचे एकही सदस्य आलेले नाहीत. ते ठरवून आले नाहीत का ? ते समजू शकलेले नाही. आयुष्यात प्रशिक्षण महत्वाचे असते. जिल्ह्यात बांबू लागवडीला मोठी संधी आहे. कोकणात याचा फायदा करून…

Read More

*बिबवणेतील अपघातात १६ शेळ्यांचा मृत्यू*

*💫कुडाळ दि.१९-:* राष्ट्रीय महार्गावर बिबवणे येथे कुडाळच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो पिकअप धडकेत १६ शेळ्या जागीच ठार झाल्या आहेत. तर ६ शेळ्या जायबंदी झाल्या आहेत. ही घटना आज दुपारी १२:३० च्या सुमारास घडली आहे. यात मेंढपाळाचे सुमारे दीड ते दोन लाखां पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

Read More

त्या युवकाच्या आत्महत्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल…

*पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांची माहिती *💫सावंतवाडी दि.१८-:* साताऱ्यातील अक्षय हंगे या चालक युवकाच्या आत्महत्या प्रकरणावरून वॅगनार चालकासह त्याच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांनी दिली आहे.

Read More

हळवल फाटा येथे टाटा ट्रक पलटी होऊन भीषण अपघात…

4 टूव्हीलर ट्रकखाली चिरडल्या ; शेडचे काम करणाऱ्या कामगारांना दुखापत ट्रक मधील चालकासह दोघांना किरकोळ दुखापत ; सुदैवाने जीवित हानी टळली *💫कणकवली दि.१९-:-:* महामार्गावर गडनदीपुला नजीक हळवल फाटा येथे लोखंडी व लाकडी साहित्य घेवून दिल्लीहून गोव्याच्या दिशेने जाणारा टाटा ट्रक वळणाचा अंदाज न आल्याने पलटी झाला.सुदैवाने जीवित हानी टळली तरी अंदाजे 4 टूव्हीलर गाड्या या…

Read More

वैभववाडी तालुक्यात शंभर टक्के लसीकरण करा

आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना सूचना : जेष्ठांना प्राधान्य द्या वैभववाडी दि.१९-:* वैभववाडी तालुक्यातील जनतेला कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका होऊ नये म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने 60 वर्षावरील व्यक्ती व 45 वर्षा वरील मधुमेह व रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना कोविड -19 लसीकरण तत्काळ करा , तालुक्यातील जनतेसाठी 5 हजार लस साठा जिल्हा आरोग्य विभागाकडे मागणी करून घ्यावी,…

Read More
You cannot copy content of this page