“त्या” प्रकाराच्या सूत्रधाराचा शोध घ्या…

ह्यूमन राईट्सच्या अमित वेंगुर्लेकर यांची मागणी;पोलिसांवर पेट्रोल ओतणे निषेधाचे *💫सावंतवाडी दि.२१-:* जिल्ह्यातील दोन वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा केलेला प्रयत्न हा निषेधार्ह असून, यामागे नक्की सूत्रधार कोण आहे. याचा योग्य तपास होणे गरजेचे असल्याचे मत ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी ते म्हणाले की, गुन्हेगारी पार्श्वभूमी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा उपसरपंच संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी केळुस ग्रामपंचायतीचे उपसंरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांची निवड…

तर सचिव पदी आजगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.हेंमागी तेली यांची निवड *💫कुडाळ दि.२१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावात ग्रामपंचायत सरपंच हे उपसरपंच यांना विश्वासात घेऊन काम करीत नाहीत. त्यामुळे गावांतील विकास कामांवर परिणाम होत असतो, ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच या पदाला कायद्याने संविधानिक अधिकार दिलेले असतानाही प्रत्यक्ष कामकाजात उपसरपंचाना केवळ सदस्यांप्रमाणे गौणस्थान दिले जाते, सह्या सोडुन इतर अधिकार सरपंचांच्या…

Read More

“त्या” जागेची डीवायएसपी डॉ कटेकर यानी केली पाहणी…

कणकवलीतील ऑन ड्यूटी पोलिसांला जीवे मारण्याचा प्रयत्न *💫कणकवली दि.२०-:* ऑन ड्युटी वाहतूक पोलिसांच्या अंगावर पेट्रोल ओतून जीवे जाळण्याच्या गुन्ह्यातील घटनास्थळाचा डीवायएसपी डॉ.नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्या उपस्थितीत पाहणी केली. यावेळी एपीआय सागर खंडागळे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. वाहतूक पोलिसांच्या अंगावर पेट्रोल ओतून जीवे जाळण्याच्या गुन्ह्याची एसपी दाभाडे यांनी गंभीर दखल घेतली असून…

Read More

ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते कमलाकर वारंग यांचे निधन…

*💫वेंगुर्ला दि.२०-:* वेंगुर्ला, कॅम्प-देऊळवाडा येथील रहिवासी व महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, टाईम्स ऑफ इंडिया, इंडिया टूडे या मोठ्या वृत्तपत्रांचे सर्वात जेष्ठ विक्रेते कमलाकर अनंत वारंग (६०) यांचे मुंबई-बदलापूर येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात, पत्नी, आई, मुलगा, मुलगी, सून, जावई, तीन भाऊ, बहिणी, भावजया, पुतणे, नातवंडे असा परीवार आहे. विद्युत वीज वितरण कंपनीतील…

Read More

सावंतवाडी एज्युकेशन संस्थेच्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न…

बाल दिनाचे औचित्य साधत विजेत्या स्पर्धाकाना मान्यवरांच्या हस्ते केले सन्मानित सावंतवाडी : एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडी संचलित बालवाडी विभाग, प्राथमिक विभाग, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी आयोजित बाल दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या विविध ऑनलाईन स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला. विविध आठ गटांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील विजेत्या…

Read More

चिकन,मटण विक्रेत्यांनी स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळावेत…

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची सूचना_ *💫कणकवली दि.२०-:* शहरातील चिकन , मटण विक्रेत्यांच्या स्टॉलमधील स्वच्छतेसंदर्भात नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती अभि मुसळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिकन मटण व्यावसायिकांची बैठक पार पडली. शहरातील चिकन, मटण विक्रेत्यांनी आपल्या स्टॉलमध्ये राखावयाच्या स्वच्छतेबाबत या बैठकीत उहापोह करण्यात आला. चिकन मटण विक्रेत्यांनी आपल्या स्टॉलमध्ये स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे…

Read More

सुदृढ आरोग्यासाठी बॅटमिंटन हा उपयुक्त खेळ – समीर नलावडे…      

मॉर्निंग क्लब कणकवली आयोजित तालुकास्तरीय बॅटमिंटन स्पर्धेचा शुभारंभ ; क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद_ *💫कणकवली-:* सुदृढ आरोग्यासाठी बॅटमिंटन हा उपयुक्त खेळ आहे. जगात कोरोनाची महामारी आल्यानंतर तंदुरुस्त आरोग्याचे महत्व प्रत्येकाला पटू लागले आहे. मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती बॅटमिंटन  खेळातून मिळेल. असे प्रतिपदन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.              मॉर्निग क्लब कणकवली आयोजित तालुकास्तरीय…

Read More

रक्त गट व प्लाझ्मा दान करण्याची इच्छा असलेल्यानी संपर्क साधावा…

मंगेश तळवणेकर व देव्या सूर्याजी यांचे आवाहन *💫सावंतवाडी दि.२०-:* कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना बऱ्याच वेळा प्लाझ्माची आवश्यकता असते. त्या मुळे त्या त्या रक्त गटाचा प्लाझ्मा शोधणे जिकरीचे बनते. कोरोना झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा त्या त्या रक्त गटाप्रमाणे घेतला जातो. त्यामुळे बऱ्याच पॉझिटिव्ह रुग्णाचे प्लाझ्मा वेळेत न मिळाल्यामुळे प्राण जातात. यासाठी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर…

Read More

शिवसेनेचा जिल्हा पदाधिकारी पालकमंत्री, खासदारांच्या आश्वासनाला फासत आहेत हरताळ..

वाळू प्रश्नी गावाबाहेरिल व्यक्तीला घेवून करतायत व्यवसाय;रेवंडीतील शिवसैनिक राजिनाम्याच्या पवित्र्यात:प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिली माहिती *💫मालवण दि.२०-:* वाळू व्यवसायाच्या माध्यमातून एकत्र येत रोजगार मिळविणाऱ्या रेवंडी ग्रामस्थांच्या पाठीशी शिवसेना ठाम पाठीशी राहील असे आश्वासन जाहीर कार्यक्रमात देणाऱ्या खास. विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांच्या शब्दाला शिवसेनेच्याच एका जिल्हा पदाधिकाऱ्याने हरताळ फासत गावाबाहेरील धनाढ्य वाळू व्यावसायिकांना घेऊन रेवंडीत…

Read More

मुंबई-वाशी आंबा पेटीचा दर १५० मिळण्यासाठी एकमुखी ठराव…

वेंगुर्ला येथे ट्रान्सपोर्ट पदाधिकारी व ट्रक मालक ट्रान्स्पोर्टर यांची बैठक संपन्न *💫वेंगुर्ला दि.२०-:* आंबा पेटी भाडेवाढीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत मुंबई-वाशीचा दर प्रती पेटी मागे रुपये १५० मिळावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले. येत्या दोन दिवसांत ही भाडेवाढ झाली नाही तर होणा-या परिणामास ट्रान्सपोर्टर जबाबदार राहतील अशा इशारा यावेळी देण्यात आला आहे. आंबा पेटी भाडेवाडीसाठी ऑल इंडिया…

Read More
You cannot copy content of this page