…рдЕрдиреНрдпрдерд╛ рдЧреЛрд╡рд╛ рдкрд╛рд╕рд┐рдВрдЧ рдПрдХрд╣реА рдбрдВрдкрд░ рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдпреЗрдК рджреЗрдгрд╛рд░ рдирд╛рд╣реА
डंपर चालक मालक संघटना अध्यक्ष महेंद्र सांगेलकर व जितेंद्र गावकर यांचा इशारा* *ð«सावंतवाडी दि.२१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डंपर वर होणाऱ्या कारवाई बाबत आज सावंतवाडी तालुका डंपर चालक मालक संघटना अध्यक्ष महेंद्र सांगेलकर व मळगाव दत्तप्रसाद डंपर चालक मालक संघटना अध्यक्ष जितेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज डंपर व्यवसायिकांची बैठक संपन्न झाली आहे. ही कारवाई थांबवण्यात यावी यासाठी…
