Headlines

рдкрд╛рд░рдВрдкрд░рд┐рдХ рдорд╢реНрдЪрд┐рдорд╛рд░рд╛рдВрдЪреЗ рдЖрдВрджреЛрд▓рди рдмрд╛рд░рд╛рд╡реНрдпрд╛ рджрд┐рд╡рд╢реАрд╣реА рд╕реБрд░реБрдЪ…

मत्स्य विभागाचे दुर्लक्ष मालवण (प्रतिनिधी) बंदी कालावधी असूनही समुद्रात सुरू असलेल्या एलईडी पर्ससीन मासेमारीवर मत्स्य विभागाकडून कारवाई होत नसल्याच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक मच्छीमारांनी मालवण येथे सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयासमोर छेडलेले साखळी उपोषण आंदोलन आज बाराव्या दिवशीही सुरूच होते. कारवाई बाबत मत्स्य विभाग ठोस निर्णय घेत…

Read More

рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓реЗ рдкрдВ.рд╕. рдЙрдкрд╕рднрд╛рдкрддреА рд╕рд┐рджреНрдзреЗрд╢ рдкрд░рдм рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдкрд╛рдардкреБрд░рд╛рд╡реНрдпрд╛рдореБрд│реЗ рдореНрд╣рд╛рдкрд╕рд╛- рд╢рд┐рд░реЛрдбрд╛- рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓реЗ рдмрд╕рдлреЗрд░реА рд╕реБрд░реБ….

*💫वेंगुर्ले दि.२३-:* म्हापसाहून सायंकाळी ५.३० वा.म्हापसा- शिरोडा- वेंगुर्ले ही बसफेरी त्वरित सुरु करण्यात यावी,याबाबत उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव मांडला होता.तसेच या भागातील प्रवासी,नोकरदार वर्ग यांच्या हिताच्या दृष्टीने सदर बसफेरी त्वरित सुरु करण्यात यावी,याबाबत एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार संबंधित विभागाच्या मागणीनुसार व पत्रव्यवहार बाबत सिद्धेश परब…

Read More

*рдорд│рдЧрд╛рд╡ рдпреЗрдереВрди рд╡реГрдзреНрдж рдмреЗрдкрддреНрддрд╛*

*💫सावंतवाडी-:* सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील 65 वर्षीय वृद्ध बेपत्ता झाले असून, अविनाश शिवराम पडवळ (रा. ब्राह्मण पाठ) असे त्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत येथील पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. अविनाश पडवळ हे 19 मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता घराबाहेर पडले, ते रात्री घरी न परतल्याने त्यांची शोधाशोध करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे…

Read More

рдЕрдВрдЧрдгрд╡рд╛рдбреА рд╕реЗрд╡рд┐рдХрд╛ рдкрджрд╛рдВрд╕рд╛рдареА рдЕрд░реНрдЬ рдХрд░рдгреНрдпрд╛рдЪреЗ рдЖрд╡рд╛рд╣рди

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.23 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय, कुडाळ अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील रिक्त असलेल्या मानधनी पदांसाठी दिनांक 01 एप्रिल 2021 रोजी पर्यत अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त असणारी पदे पुढील प्रमाणे आहेत. ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्र व रिक्त पद यांची माहिती अनुक्रमे दिली आहे. वालावल मुड्याचे कोन, वालावल बंगेवाडी मिनी अंगणवाडी सेविका…

Read More

рдкрд╢реБрд╕рдВрд╡рд░реНрдзрди рд╡ рджреБрдЧрдзрд╢рд╛рд│рд╛ рд╡рд┐рдХрд╛рд╕ рд╕рдорд┐рддреАрдЪреА рдорд╛рд╕рд┐рдХ рд╕рднрд╛ 30 рд░реЛрдЬреА…

सिंधुदुर्गनगरी दि.23 :‍ सिधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुगधशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 30 मार्च 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता बॅ.नाथ पै समिती सभागृह,सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд 60 рд╡рд┐рдирд╛рдорд╛рд╕реНрдХ рдлрд┐рд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛рдВрд╡рд░ рджрдВрдбрд╛рддреНрдордХ рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ..

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.23 : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोवीडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 60 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पोलिसांनी 33 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 10 हजार 800…

Read More

рдХреБрдВрдкрдгрдЪ рд╕рдзреНрдпрд╛ рд░рд╛рдЬреНрдпрд╛рдд рд╢реЗрдд рдЦрд╛рдд рдЖрд╣реЗ..

राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार भाजपा नेते नारायण राणे *💫ओरोस दि.२३-:* ‘”राज्यात सध्या कुंपणच शेत खात आहे’, असे सांगत पुरावे देवूनही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेत नाहीत. सचिन वाझेवर कारवाई करीत नाही. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून यापूर्वी आपण राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची केलेली मागणी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित…

Read More

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдкрдВрдЪрд╛рдпрдд рд╕рдорд┐рддреАрдЪреА рд╕рднрд╛рдкрддреА рдирд┐рд╡рдбреАрд╕рд╛рдареА 1 рдПрдкреНрд░рд┐рд▓ рд░реЛрдЬреА….

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.23 :‍ सावंतवाडी पंचायत समिती सभापती यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठीच्या निवडीसाठी दिनांक 01 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता सावंतवाडी पंचायत समितीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम कलम 75 नुसार पंचायत समिती सभापती पद भरणे आवश्यक आहे….

Read More

рдкреНрд░рд╢реНрди рд╕реЛрдбрд╡рдд рдпреБрд╡рд╛ рд╡рд░реНрдЧрд╛рд▓рд╛ рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░рд╡рд╛рджреАрд▓рд╛ рдЬреЛрдбрдгрд╛рд░..

प्रदेश युवक अध्यक्ष सुनील गव्हाणे *💫सावंतवाडी दि.२३-:* जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ची विद्यार्थी संघटना वाढविण्यासाठी जिल्ह्यातील युवा वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आपण काम करणार असून, याद्वारे युवा वर्गाला संघटनेशी जोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटना प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे….

Read More

рдСрди рдж рд╕реНрдкреЙрдЯ рдкреЗрдВрдЯрд┐рдВрдЧ рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдд рдкреНрд░рд╡реАрдгрдХреБрдорд╛рд░ рдирдбрдЧреЗрд░реА рдкреНрд░рдердо…

*💫मालवण दि.२३-:* मुंबई विद्यापीठाच्या ५३ व्या युवा महोत्सवाच्या पात्रता फेरीत ऑन द स्पॉट पेंटिंग कलाप्रकारात झोन ११ सिंधुटुर्गमधून मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा द्वितीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी प्रवीणकुमार नडगेरी याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. नडगेरीची ऑन द स्पॉट पेंटिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. मुंबई विद्यापीठाचा ५३ वा युवा महोत्सव व्हर्चुअल…

Read More
You cannot copy content of this page