दोडामार्ग तालुक्याला दोन सभापती पदे…
डॉ अनिशा दळवी आरोग्य व शिक्षण सभापती तर अंकुश जाधव समाजकल्याण सभापती *ð«दोडामार्ग दि.२६-:* भारतीय जनता पार्टीच्या कोनाळ मतदार संघातून प्रतिनिधीत्व करणाऱ्या जिल्हा परीषद सदस्य अनिशा दळवी यांची सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेच्या शिक्षण व आरोग्य समिती सभापती तर मूळचे दोडामार्ग तालुक्यातील पण ओरोस येथून जि प चे प्रतिनिधीत्व करणारे अंकुश जाधव यांची समाजकल्याण समिती सभापती पदी…
