सावंतवाडी तालुक्यात आज ११ कोरोना रुग्ण…
शहरात तीन तर ग्रामीण भागांत ८ रुग्ण *ð«सावंतवाडी दि.०४-:* सावंतवाडी तालुक्यातील आज नवीन ११ रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात ८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये ग्रामीण भागात माडखोल धवडकी येथे तीन, माजगाव, मळेवाड , मळगाव, बांदा , सावरवाड येथे प्रत्येकी एक एक रुग्ण…
