बांदा केंद्रशाळेत दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी लाॅकर्सचे उदघाटन…
*ð«बांदा दि.०५-:* विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या १७ लाॅकर्स कपाटांचे उदघाटन केंद्रशाळा बांदा नं.१ येथे करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात लाॅकर्सचे उद्घाटन सावंतवाडी सभापती निकीता सावंत, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच अक्रम खान, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर…
