रोटरीने साजरी केली पॉल हेरिस जयंती…
हेरिस आहेत रोटरीचे संस्थापक; सावंतवाडी येथे आयोजन *ð«सावंतवाडी दि.१९-:* जगाला मित्रत्व, विश्व बंधुत्व आणि शांततेचा संदेश देत “रोटरी” या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक पाॕल हेरिस यांची जयंती आज रोटरी क्लब, सावंतवाडीच्या मोजक्याच सदस्यानी कोविड-19 चे सर्व नियम पाळून अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला. यावेळी रोटरी क्लबचे उपाध्यक्ष रो.अनंतराव उचगावकर यानी पॉल हेरिस यांच्या फोटोला फुले…
