नेमळेतील युवकाची पुणे येथे आत्महत्या..

गावावर शोककळा *💫सावंतवाडी दि.२१-:* तालुक्यातील नेमळे येथे राहणाऱ्या आणि कामानिमित्त पुणे येथे असलेल्या सुशांत दशरथ राऊळ ( वय २५) या युवकाने आपल्या रूम मध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. याबाबतची माहिती समजताच गावात शोककळा पसरली आहे. या युवकांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Read More

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे सावंतवाडीत पालन..

सकाळी ७ ते ११ वेळेत दुकाने ठेवली सुरु *💫सावंतवाडी दि.२१ प्रसन्न गोंदावळे-:* जिल्हाधिकारी यांनी काल दिलेल्या आदेशानुसार सावंतवाडी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी या आदेशाचे पालन करत आपली अस्थापने सकाळी ७ वाजता सुरू करून बरोबर ११ वाजता बंद करून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले आहे. कोरोना विरोधातील लढ्यात आपण प्रशासनासोबत कायम असल्याचे त्यांनी यावेळी दाखवून दिले…

Read More

पटवर्धन चौकातील रॅपिड टेस्टमध्ये दाम्पत्य पॉझिटिव्ह…

*आज सकाळी करण्यात आली टेस्ट_ *💫कणकवली दि.२१-:* कणकवली पटवर्धन चौकात रॅपिड टेस्ट मध्ये सातत्य सुरू असून आज सकाळी साडे नऊ वाजता केलेल्या रॅपिड टेस्टमध्ये पति – पत्नी चा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कणकवली शहरातील पटवर्धन चौकात मागील 4 दिवसांपासून थर्मल स्क्रिनिंग सह संशयितांची रॅपिड टेस्ट केली जात आहे. आज सकाळी केलेल्या रॅपिड टेस्टमध्ये पती…

Read More

*गोव्यातून येणाऱ्यांची होणार आजपासून रॅपिड टेस्ट*

💫 *बांदा* :- महाराष्ट्र -गोवा सीमेवरील बांदा पत्रादेवी येथील सीमेवर आज पासून गोव्यातून येणाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यात येणार असून या ठिकाणी पोलिस तसेच आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.

Read More

_अंडी वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला करुळ घाटात अपघात…

तीनशे फूट खोल दरीत टेम्पो कोसळून चालकाचा मृत्यू; घटनास्थळी पोलिस दाखल *💫वैभववाडी-:* कोल्हापूरहून कणकवलीकडे अंडी वाहतूक करणारा आयशर टेंम्पो करूळ घाटातील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने तब्बल तीनशे फुट दरीत कोसळला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल…

Read More

रोणापाल मधील काजू बागायतीत सापडले मृत माकड…

*💫बांदा दि.२०-:* रोणापाल येथील काजू बागायतदार राजेश मयेकर यांच्या काजू बागायतीत मृत माकड सापडल्याने एकच खळबळ उडाली. बांदा दशक्रोशीत माकडताप रुग्ण सापडू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री. मयेकर यांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून याबाबतची कल्पना दिली. निगुडे आरोग्य सेवक निळकंठ बांदवलकर यांनी मृत माकडाची पाहणी केली. वनखात्याने याची दखल न घेतल्याने स्थानिकांनी…

Read More

म्हापसाहून सुटलेल्या बसचा कोलवाळ येथे अपघात

एक ठार तर आठ जण गंभीर जखमी बांदा : प्रतिनिधी म्हापसा येथून प्रवाशांना घेऊन पत्रादेवी येथे जाणारी पत्रादेवी-पेडणे-म्हापसा बस व कंटेनर यांच्यात मुंबई-गोवा मार्गावरील कोलवाळ बिनानी येथे समोरासमोर अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कंटेनर चालकाचा मृत्यू झाला असून बसमधील आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले…

Read More

कोरोनामुळे शाळा बंद असलीतरी ऑनलाईन स्पर्धात्मक उपक्रम सुरुच..

बांदा शाळेची वैशिष्टयपूर्ण कामगिरी:कर्णबधिर विद्यार्थ्याचा सहभाग लक्षवेधी *💫बांदा दि.२०-:* गेली वर्षभर कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्या तरी बांदा केंद्रशाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व सर्वांगीण विकासासाठी आॅनलाईन स्पर्धात्मक उक्रमांचे आयोजन शाळा पातळीवर करण्यात आले होते या स्पर्धात्मक उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर विशेष गरजाधारक असलेला कर्णबधिर विद्यार्थी धीरज सतिश पटेल या विद्यार्थ्यांने घरातून आॅनलाईन घेतलेला सहभाग वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे….

Read More

कणकवलीत जेष्ठ वकील संदीप रघुनाथ वंजारे याना मातृ शोक..

कणकवली – जिल्ह्यातील प्रसिद्ध जेष्ठ वकील संदीप रघुनाथ वंजारे यांच्या मातोश्री संगीता रघुनाथ वंजारे, वय ८२ वर्ष गाव कासार्डे, नागसावंतवाडी, सध्या राहणार कणकवली यांचे अल्पशा आजाराने आज मंगळवारी कणकवली येथे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर कणकवली येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संगीत रघुनाथ वंजारे या वयोवृद्ध होत्या. गेले काही दिवस त्यांची प्रकृती त्यांना साथ…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४० रूग्ण सापडले..

*💫सावंतवाडी दि.२०-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ४० रुग्ण सापडले असून, शहरात ६ तर ग्रामीण भागात ३४ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read More
You cannot copy content of this page