Headlines

*рдЬреБрдЧрд╛рд░ рдЦреЗрд│рддрд╛рдирд╛ рдорд╛рдбрдЦреЛрд▓ рдпреЗрдереЗ рдЪреМрдВрдШреЗ рддрд╛рдмреНрдпрд╛рдд…

*💫सावंतवाडी दि.२६-:* लॉक डाऊन काळात माडखोल येथील जंगलमय भागात जुगार खेळताना आज चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. काल संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास सावंतवाडी पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ४४ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये तीन दुचाकीसह चार हजार रोकड आणि एक मोबाईल चा समावेश आहे.

Read More

рдорд╛рд▓рд╡рдг рдордзреНрдпреЗ рдбреЗрдбреАрдХреЗрдЯрдб рдХреЛрд╡реАрдб рд╣реЗрд▓реНрде рд╕реЗрдВрдЯрд░ рд╕реБрд░реБ…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यसाठी प्रतिबंधत्माक उपाययोजनेच्या दृष्टीने जिल्हृयातील खाजगी रुग्णालयांना कोवीड हेल्थ सेंटर म्हणून खालील रुग्णालयाला परवानगी देण्यात आली आहे. झांटये क्लिनिक व अंकुर हॉस्पीटल सोमवार पेठ,भरड मालवण,तालुका मालवण या रुग्णालयाला डीसीएचएसी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या ठिकाणी डॉ. मालविका झांटये एम.डी (जनरल मेडीसिन) या डॉक्टर उपलब्ध असणार आहेत….

Read More

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреЗ рео рд░реВрдЧреНрдг рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ…

*💫सावंतवाडी दि.२६-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ८ रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात ६ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдкрд░рд┐рд╖рдж рдЕрдзреНрдпрдХреНрд╖рд╛рдЪреЗ рдкрддреА рд▓реЛрдХрдкреНрд░рддрд┐рдирд┐рдзреА, рдЕрдзрд┐рдХрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдирд╛ рдзрдордХрд╛рд╡рддрд╛рдд.

जिल्हा परिषद कारभार चालवतो कोण ?मनसेच्या उपरकर यांचा गंभीर आरोप *💫कणकवली दि.२६-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा कारभार नक्की लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी चालवतात का? असा प्रश्न मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपस्थितीत केला आहे. जिल्हा परिषदेच्या कारभारात लोकप्रतिनिधींचे पती हस्तक्षेप करत अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकावत असल्याचा आरोप त्यानी यावेळी केला आहे. अशा घटना…

Read More

*рдмреЗрдХрд╛рдпрджреЗрд╢реАрд░рд░рд┐рддреНрдпрд╛ рдЧреЛрд╡рд╛ рдмрдирд╛рд╡рдЯреАрдЪреА рджрд╛рд░реВ рд╡рд╛рд╣рддреВрдХ рдХреЗрд▓реНрдпрд╛рдкреНрд░рдХрд░рдгреА рджреЛрдШрд╛рдВрдирд╛ рдЬрд╛рдореАрди рдордВрдЬреВрд░*

*💫सावंतवाडी दि.२६-:* बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या मध्यप्रदेश येथील अजय शर्मा आणि गिरधारी गुणेरे या दोन्ही आरोपींना जिल्हा न्यायलयाने जामीन मंजूर केला आहे. यावेळी अँड परशुराम चव्हाण यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. ही कारवाई २६ मार्च रोजी बावळाट येथे करण्यात आली होती. या कारवाईत २२…

Read More

рдЖрд░реНрд╕реЗрдирд┐рдХ рдЧреЛрд│реНрдпрд╛рдВрдЪреЗ рд╡рд╛рдЯрдк..

आचरा व्यापारी संघाचा उपक्रम:व्यापाऱ्यांना केले वाटप मालवण दि प्रतिनिधी कोरोना रोगाविरोधात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेल्या आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप आचरा व्यापारी संघटनेमार्फत आचरा व्यापारी बांधवांना केले जाणार आहे. सदर गोळ्या आचरा येथील श्री दत्त क्लिनिकचे डॉ स्वप्नील भोगटे यांच्या मार्फत आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर , खजिनदार जयप्रकाश परूळेकर…

Read More

рдкреЛрд▓реАрд╕ рд╡ рдЖрд░реЛрдЧреНрдп рд╡рд┐рднрд╛рдЧрд╛рддреАрд▓ рдХрд░реНрдордЪрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдирд╛ рдкрд╛рдгреНрдпрд╛рдЪреЗ рд╡рд╛рдЯрдк…

अनिल भिसे मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम : कोविड कालावधीत कार्यरत असलेल्याची घेतली काळजी *💫बांदा दि.२६-:* सावंतवाडी येथील अनिल भिसे मित्रमंडळाच्या वतीने कोविड कालावधीत कार्यरत असलेल्या बांदा शहरातील आरोग्य, पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप करण्यात आले. यापूर्वी सावंतवाडी शहरात हा उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर आज बांदा शहरात राबविण्यात आला. सुरुवातीला बांदा प्राथमिक…

Read More

рдЖрдЪрд░рд╛ рд╢рд╛рд╕рдХреАрдп рд╡рд┐рд╢реНрд░рд╛рдордЧреГрд╣рд╛рдд рдХреЛрд╡рд┐рдб рд╕реЗрдВрдЯрд░ рд╕реБрд░реБ рдХрд░рд╛…

मालवण उपसभापती राजू परुळेकर यांची मागणी *💫मालवण दि.२६-:* जिल्ह्यासह मालवण तालुक्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील आचरा येथील शासकीय विश्रामगृहाची सर्व सोयींनी युक्त असलेली इमारत ताब्यात घेऊन याठिकाणी कोविड उपचार केंद्र सुरू करावे, अशी मागणी पंचायत समिती उपसभापती राजू परुळेकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून…

Read More

рдЦрд╛рд╕рдЧреА рдЕрдиреБрджрд╛рдирд┐рдд рдорд╛рдзреНрдпрдорд┐рдХ рд╢рд╛рд│рд╛ рд╢рд┐рдХреНрд╖рдХрд╛рдирд╛ рдХреЛрд╡рд┐рдб рд╕реЗрд╡реЗрддреБрди рд╡рдЧрд│рд╛…

माध्यमिक शिक्षक फेडरेशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी *💫मालवण दि.२६-:* कोविडच्या कामासाठी खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना अधिग्रहित करू नये, अशी मागणी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने देण्यात आली आहे. राज्य संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या मार्च २०२० पासून…

Read More

рд╡реНрд╣реЗрдВрдЯрд┐рд▓реЗрдЯрд░ рд╡ рдЕрддреНрдпрд╛рд╡рд╢реНрдпрдХ рдЖрд░реЛрдЧреНрдп рд╕реБрд╡рд┐рдзрд╛рдпреБрдХреНрдд рдХреЛрд╡рд┐рдб рд╕реЗрдВрдЯрд░ рдорд╛рд▓рд╡рдгрд╛рдд рд╕реБрд░реВ рдХрд░рд╛.

खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या प्रशासनास सूचना : कुंभारमाठ येथील कोविड केअर सेंटरची पाहणी मालवण दि प्रतिनिधी कोविड केअर सेंटर येथे बेडची संख्या १०० करा. तसेच अत्यावश्यक स्थितीतील रुग्णांसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यासह अन्य अत्यावश्यक आरोग्य सुविधायुक्त डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर मालवण तालुक्यात आवश्यक आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करा अश्या सूचना खासदार विनायक राऊत…

Read More
You cannot copy content of this page