*💫सावंतवाडी दि.२६-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ८ रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात ६ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ८ रूग्ण सापडले…