‘त्या’ दोन्ही कोरोना बळीना नगरपालिकेची श्रद्धांजली…
वारंग यांच्या एका नातलगाला अनुकंपाखाली तर परब यांच्या पत्नीला कंत्राटी सेवेत घेणार नगराध्यक्ष संजू परब यानी व्यक्त केला मानस *ð«सावंतवाडी दि.२८-:* नगरपालिकेतील दोन कर्मचाऱ्यांचे काल कोरोनामुळे निधन झाल्याने नगरपालिकेच्या वतीने आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांच्या दुःखात आपण सहभागी असून, वारंग यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा खाली नियुक्तीचा…
