उद्योजक सागर वाडकर आणि नगरसेवक मंदार केणी यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग किल्ला गाईडना ड्रेसकोडचे वाटप
*ð«मालवण दि.१९-:* सिंधुदुर्ग किल्ल्यावरील गाईडना ड्रेसकोड म्हणून टी शर्ट आणि कॅपचे वाटप तेथील उद्योजक सागर वाडकर आणि नगरसेवक मंदार केणी यांनी केले आहे. यावेळी किल्ला वाहतूक होडी व्यवसायिकांना देखील मोफत मास्क उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सागर वाडकर आणि मंदार केणी यांनी यापूर्वी मालवणात ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे आणि तहसिल कार्यालयात पीपीई किट आणि मास्क…
