⚡मालवण ता.११-:
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण संचालित
साने गुरुजी वाचन मंदिर मालवण आयोजित तालुकास्तरीय गीतगायन स्पर्धेत इ 8वी ते 10वी या गटात
प्रथम क्रमांक – कु. स्वरा अनिरुद्ध आचरेकर व द्वितीय क्रमांक कृतिका शिवराम आयर यांना प्राप्त झाले तसेच
कथाकथन स्पर्धेत कु . एंजल स्टीफन फर्नांडीस हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
सर्व यशस्वी स्पर्धकांचे व मार्गदर्शकांचे
संस्थाचालक स्थानिक स्कूल समितीचे जे एम फर्नांडिस,बाबाजी भिसळे,राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर,अभय भोसले, मुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे, सर्व शिक्षक पालक यांनी अभिनंदन केले आहे.
