वेंगुर्ले एस्. टी.आगाराचा अनागोंदी कारभार…
कार्यालयीन वेळेत एस्. टी.च्या फेऱ्या बंद : तत्काळ सुरू कराव्यात अन्यथा आगाराला टाळे ठोकण्याचा भाजपाचा इशारा_ *ð«वेंगुर्ला दि.३०-:* वेंगुर्ले एस्. टी.आगाराचा सद्या अनागोंदी कारभार सुरू आहे. अत्यावंशक बस बंद आहेत. ज्याठिकाणी कर्मचारी जास्त आहेत त्याठिकाणी सकाळी कार्यालयात जातेवेळी व संध्याकाळी कार्यालय सुटतेवेळी एस्. टी.च्या फेऱ्या सुरु कराव्यात. कामात सुधारणा करून गाड्या सुरळीत सुरू झाल्या नाहीत…
