शिरवल येथील कोविड केअर सेंटरची पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत यांनी केली पाहणी…
*आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून रुग्णांसाठी आवश्यक साहित्याचे किट,स्टीमर,गरम पाण्याच्या किटलीचे वितरण_ *ð«कणकवली दि.३०-:* आमदार वैभव नाईक यांच्या शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड केअर सेंटरला पालकमंत्री ना. उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांनी आज भेट देऊन पाहणी केली. १०० बेडचे हे कोविड केअर सेंटर असून सध्या २५ रुग्ण याठिकाणी दाखल आहेत. तर ७५…
