लसिकरणाला सहकार्य करा…
मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचे आवाहन *ð«कुडाळ दि.०४-:* 18 ते 44 वयोगटातील लसीकरणास आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग याच्या कडुन सुरुवात झाली असून, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करूनच अपाॅईनमेन्ट फिक्स करुन लस घ्यायची आहे. अपाॅईनमेन्ट मेसेज मोबाईल वर आल्यावर सिलेक्ट केलेल्या केंद्रावर त्या दिवशी त्या वेळेला लस दिली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी, गडबड गोंधळ नकरता नियमांचे पालन करुन…
