शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड केअर सेंटरला २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर…
आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले वितरण_ *ð«कणकवली दि.०८-:* राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध झाले आहेत. यातील २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड केअर सेंटरला देण्यात आले आहेत. आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय…
