नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी आ.वैभव नाईक यांची धाव…
मालवण येथे स्वखर्चाने ५ हजार कौलांचे केले वाटप_ *ð«मालवण दि.१८-:* तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड होऊन नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले.अनेक ठिकाणी घरांच्या छपरावर झाडे पडून छपराची कौले फुटून नुकसान झाले. कोरोनामुळे आधीच नागरिक आर्थिक संकटात सापडले असतानाच तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या घराच्या नुकसानीचा फटका नागरिकांना बसला आहे. नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावेळी आमदार वैभव नाईक…
