दिविजा वृद्धाश्रमाच्या हाकेला उमेद फाउंडेशनकडून जीवनावश्यक वस्तूंची साद…
असलदे येथील वृद्धाश्रमाला सुमारे २० हजार रुपयांची मदत *ð«कणकवली दि.१८-:* गेल्या वर्षभरापासून कोरोना परिस्थितीमुळे सामाजिक स्थिती बिघडत चालली असताना वृद्धाश्रमांना सुद्धा याचा फार मोठा फटका बसत आहे. वृद्धाश्रमातील सर्वच कार्यक्रम बंद झाल्याने आजी-आजोबा एकाकी पडले आहेत तसेच वृद्धाश्रमाला मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची सुद्धा टंचाई भासत असल्यामुळे संस्थाचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी वृत्तपत्रांच्या माध्यमातून…
