माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचारी समस्या सोडविणार
फडणवीस यांचे संघटनेला आश्वासन संघटनेने वेधले निवेदनाद्वारे लक्ष मालवण (प्रतिनिधी) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करून न्याय मिळवून देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. माध्यमिक उच्च माध्यमिक व…
