पाडलोसमध्ये कालव्याचा भराव कोसळल्याने शेतकऱ्याचे नुकसान…

भरपाई देऊन संरक्षक भिंत बांधण्याची मागणी *💫बांदा दि.२३-:* तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याचे काम पाडलोसमध्ये धोकादायक पध्दतीने सुरू आहे. कालव्याच्या मातीचा भराव कोसळणार असल्याने त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी शेतकरी राजू माधव यांनी ठेकेदाराकडे केली हाेती. परंतु ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कालव्याचा भाग कोसळला अन् शेतातील माती वाहून गेल्याने आपले मोठे नुकसान झाले आहे. याला…

Read More

वैभववाडी तालुक्यात पुन्हा पाऊस पडला…

तीन दिवसा नंतर पावसाच्या तुरळक सरी_ *💫वैभववाडी दि.२३-:* वैभववाडी तालुक्यात रविवारी दुपारी पुन्हा पावसाने हजेरी लावली.तीन दिवसा नंतर पावसाच्या तुरळक सरी पडल्या. तौक्ते वादळा नंतर अवकाळी पाऊस पुन्हा सुरू झाला आहे.रविवारी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास पावसाने तालुक्यातील अनेक गावांमध्ये हजेरी लावली.अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तालुक्यातील अवकाळी पावसामुळे शेतीची कामे रखडली होती.गेले दोन…

Read More

दत्ता सामंत यांच्याकडून कोरोना नियंत्रणासाठी मदत सुरुच

कुंभारमाठ येथील कोविड सेंटरला दिला एक जंबो सिलिंडर व दोन ऑक्सीजन कॉन्स्ट्रेक्टर *💫मालवण दि.२३-:* मालवणचे उद्योजक तथा भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी पुन्हा एकदा कोरोना काळात रुग्णांसाठी मदतकार्य सुरूच ठेवले असून श्री सामंत यांनी आज कुंभारमाठ येथील कोव्हीड सेंटरला एक जम्बो सिलिंडर, आणि दोन ऑक्सिजन कॉन्स्ट्रेकटर दिले. मालवणसह जिल्हाभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे….

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६६ रूग्ण सापडले

शहरात २६ तर ग्रामीणात ४० *💫सावंतवाडी दि.२३-:* तालुक्यात आज ६६ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २६ तर ग्रामीण भागात ४० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात जूनाबाझार ३, न्यू गरड १, न्यू लोकमान्य सो. १, बाहेरचा वाडा ३, सर्वोदय नगर १, वैश्यवाडा १, भटवाडी ९,…

Read More

राज्यस्तरीय बालकाव्य लेखन स्पर्धेत बांदा शाळेच्या पूर्वा मोर्येचे यश…

*💫बांदा दि.२३-:* दोडामार्ग एक्सप्रेस साहित्यिक मंच आयोजित राज्यस्तरीय बालकाव्य लेखन स्पर्धेत बांदा नं १ केंद्रशाळेच्या पूर्वा हेमंत मोर्ये या चौथीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनीने राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला. शाळा बंद असल्या तरी शिक्षणाची दारे खुली राहण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांना वाव मिळावा म्हणून विद्यार्थ्यांसाठी बालकाव्य लेखन स्पर्धेचं व्यासपीठ दोडामार्ग एक्सप्रेस साहित्यिक मंच उपलब्ध करुन…

Read More

जिल्ह्यात आज आणखी 653 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 17 हजार 95 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4,हजार 704 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 653 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने कोविड रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांत समन्वय…

परिचारिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच बैठक – पालकमंत्री उदय सामंत_ *💫सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हा रुग्णालयात भेट देऊन तेथील परिचारिकांशी संवाद साधून समन्वय घडवून आणला. आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी नवीन मनुष्यबळ वाढविले जाईल. त्याचबरोबर सद्यस्थितीत काम करणाऱ्या परिचारिकांच्या नियुक्ती बाबत लवकरच बैठक घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री…

Read More

काँग्रेस चे दिवंगत नेते वाय डी सावंत यांचे सुपुत्र मकरंद सावंत यांनी जपली सामाजिक बांधिलकी…_

नगरपंचायत कोव्हीड केअर सेंटर ला वैद्यकीय साहित्य केले प्रदान_ *💫कणकवली-:* काँग्रेसचे दिवंगत नेते वाय डी सावंत यांचे सुपुत्र मकरंद सावंत यांनी आपल्या वडीलांप्रमाणेच सामाजिक बांधिलकी जपत कणकवली नगरपंचायत च्या कोव्हीड केअर सेंटर ला वैद्यकीय साहित्य प्रदान केले. मकरंद सावंत यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे 15 ऑक्सिमिटर, 15 थर्मल गन आणि 15 रक्तदाब तपासणी मशीन सुपूर्त…

Read More

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच सिंधुदुर्गात आगमन

तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत *देवगड दि.२१-:* तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देवगड येथे आले असता, काँग्रेस सावंतवाडी तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी उपतालुका अध्यक्ष समीर वंजारी बबन डिसोजा जॉनी डिसोजा…

Read More

तुळस येथील रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

४१ जणांनी केले रक्तदान:वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे आयोजन *💫वेंगुर्ले दि.२३-:* वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग , तुळस व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित सलग १७ व्या रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ४१ जणांनी रक्तदान केलं. श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस(तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्था मुंबई, बाहुउद्देशीय सभागृह) येथे आयोजित रक्तदान…

Read More
You cannot copy content of this page