काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच सिंधुदुर्गात आगमन

तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत

*देवगड दि.२१-:* तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देवगड येथे आले असता, काँग्रेस सावंतवाडी तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी उपतालुका अध्यक्ष समीर वंजारी बबन डिसोजा जॉनी डिसोजा आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page