आ केसरकरांकडून दोडामार्ग कोविड सेंटरला १० ऑक्सीजन फ्लो मिटर
अजुन दहा फ्लो मीटर देणार गणेशप्रसाद गवस यांची माहिती *ð«दोडामार्ग दि.२५ सुमित दळवी-:* दोडामार्ग कोविड केअर सेंटरमधील रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन बेडची गरज लक्षात घेवून आमदार दीपक केसरकर यांनी आज दहा ऑक्सिजन फ्लो मीटर दिले. शिवसेनेचे जिल्हा संघटक गणेशप्रसाद गवस यांनी ते फ्लो मीटर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवळे यांच्याकडे सुपूर्द केले.तसेच श्री….
