भाजपच्या कोविड सेंटरला आमदार म्हणून माझे पूर्ण सहकार्य
आ दीपक केसरकर;तालुक्याला १०० ऑक्सीजन सिलिंडर मिळण्यासाठी प्रयत्न *ð«सावंतवाडी दि.२७-:* भाजपकडून सावंतवाडीतील तिन्ही तालुक्यात सुरू करण्यात येणाऱ्या कोव्हीड केअर सेंटरला आमदार म्हणून आपले पूर्ण सहकार्य राहणार असल्याचे स्पष्टीकरण आमदार दिपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिले आहे. यावेळी त्यांनी १०० ऑक्सिजन सिलिंडर तालुक्याला लवकरात लवकर मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी…
