दोडामार्गमधील उपकेंद्रात कोरोना लसिकरण कार्यक्रम

आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवींचे प्रयत्न *💫दोडामार्ग दि.२८ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रस्तरावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परीषद शिक्षण व आरोग्य समिती सभापती डॉ.अनिषा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तेरवण मेढे,घोडगे वायगंणतड,झोळंबे,मणेरी ग्रामपंचायत,तालुका आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी,तळकट,मोरगांव कर्मचारी व इतर ग्रामस्थ यांच्या सहकार्याने अनुक्रमे तेरवण मेढे ग्रामपंचायत कार्यालय,घोडगे…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ४०६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १९ हजार ६४१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४हजार ४०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४०६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

तौक्ते नुकसानी गणपती पूर्वी न मिळाल्यास मनसे आंदोलन करणार

प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ती चक्रीवादळाने केलेल्या नुकसान भरापाईपोटी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यासाठी ४० कोटीचं पॕकेज जाहिर केलं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकसानग्रस्त भागाच्या पूनर्वसनासाठी २५२ कोटीचे पॕकेज जाहिर केले. आता हे पॕकेज नेमकं कसं मिळणार आणि कधी मिळणार याविषयी पालकमंत्र्यांनी सविस्तर सांगावं. हे नुकसान भरपाईचं…

Read More

महिला बाल कल्याण सभापती शर्वाणी गावकर यांच्या मागणीला यश

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला येत्या दोन दिवसांत मिळणार रुग्णवाहिका* सावंतवाडी — महिला बाल कल्याण सभापती शर्वाणी गावकर यांच्या मागणीला अखेर यश आले असून मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवी रुग्णवाहिका येत्या दोन दिवसात मिळणार आहे. मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रा च्या रुग्णवाहिकेला सोळा वर्षे पूर्ण झाल्याने त्या रुग्णवाहिकेत वारंवार बिघाड होत होता. मात्र या केंद्रात येणाऱ्या दुखापतग्रस्त…

Read More

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून योग्य न्याय द्या

महिला कॉंग्रेस प्रदेश प्रतिनिधी विभावरी सुकी यांची प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी *💫सावंतवाडी दि.२८-:* तौक्ते चक्रीवादळाच्या प्रचंड तडाख्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानीचे कृषि, वनविभाग व महसूल विभागाकडून एकत्रि पंचनामे व्हावे सह्याद्री पट्यात विशेष नुकसान झाले असून लवकर पंचनामे करून योग्य न्याय दयावा अशी मागणी महिला काँग्रेस…

Read More

घोणसरी येथे घर तिथे शोषखड्डा योजनेचा संजना सावंत यांच्या हस्ते शुभारंभ

*💫कणकवली दि.२८- :* ग्रामपंचायत घोणसरी येथे “जिल्हा परिषद आदर्श गाव योजना व जलशक्ती योजना अंतर्गत “घर तिथे शोषखड्डा” या योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री. संजय आग्रे, पंचायत समिती सभापती श्री.मनोज रावराणे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, घोणसरी सरपंच सौ. मृणाल पारकर, उपसरपंच श्री. विलास…

Read More

सर्व विभागांनी समन्वय ठेऊन साधनसामग्री सज्ज ठेवावी…

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* विविध विभागांनी आपापसात समन्वय ठेवावा. प्रत्येक विभागाकडे असणारी साधनसामग्री सुस्थितीत ठेऊन, ती सज्ज ठेवावी. विशेषतः आरोग्य विभागाने आवश्यक त्या औषधसाठ्यांसोबत पॉवर बॅकअप ठेवावा अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक दूरदृष्य प्रणालीद्वारे आज घेण्यात आली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे,…

Read More

अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने उघडल्याने ६ दुकानांवर कारवाई

४ व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी १० हजार दंड वसूल तर दोन व्यापाऱ्यांनी दंड न भरल्याने गुन्हा दाखल* *💫कणकवली दि.२८-:* अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने उघडून कोव्हीड नियमांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कणकवली बाजारपेठेतील चौघा व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी 10 हजार प्रमाणे 40 हजार दंड वसुली आणि अन्य दोन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, पोलिस…

Read More

कोरोना काम करणाऱ्या शिक्षकाना लसीचे नियोजन करा

सीईओ नायर यांचे आदेश सिंधुदुर्गनगरी ता २८-: फ्रंटलाईन वर्कर म्हणून कोरोणा काळात काम करणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना पहिला व दुसरा डोस देण्याबाबतचे नियोजन प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तात्काळ करावे असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी तालुका गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यात कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या माध्यमिक व…

Read More

उपकेंद्रावर कोरोना चाचणी सुरू करा…

राजन मुळीक : मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील गर्दी टाळा *💫बांदा दि.२८-:* ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण संख्या पाहता आरोग्य खात्याने यापुढे मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील उपकेंद्रावर कोरोना चाचणी सुरू करावीत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी गर्दी कमी होऊन लसीकरण व अन्य रुग्ण तपासणी सुरळीत होणार आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेला संसर्ग रोखण्यासाठी मळेवाड आरोग्य केंद्रा अंतर्गत…

Read More
You cannot copy content of this page