आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर रुग्णसेवेत दाखल…_
*ð«मालवण दि ०४-:* मालवण ग्रामीण रुग्णालय येथील पालिकेच्या इमारतीत सुरू करण्यात आलेल्या २० ऑक्सिजन बेडच्या कोविड डीसीएचसी सेंटर मध्ये शुक्रवारी आणखी १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून रुग्णसेवेत दाखल झाले. एकूणच आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे व अन्य सर्वांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या या २० ऑक्सिजन बेड डीसीएचसी…
