५० भाषांत तयार केलेल्या पर्यटन स्थळ माहितीचे सुरेश प्रभु करणार लोकार्पण
*ð«मालवण दि.०६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांविषयी माहिती टूर एजंट तसेच पर्यटनासाठी जिल्ह्यात येणाऱ्या देश विदेशातील नागरिकांना त्यांच्या स्थानिक भाषेत उपलब्ध झाल्यास जिल्हात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याच्या दृष्टीने मंगळवार दि ८ जून रोजी सकाळी ११ वाजता खासदार श्री सुरेशजी प्रभू यांच्या हस्ते व्हर्च्युअल सभेच्या माध्यमातून ५० पेक्षा जास्त भाषा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन स्थळांची माहिती…
