*💫सावंतवाडी दि.०६-:* येथील तालुक्यातील प्रसिद्ध एलआयसी एजंट तसेच इलेक्ट्रिक गाड्याचे वितरक माजगांवचे रहिवासी गोविंद घळसाशी(वय ४९) यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने माजगाव गावात हळहळ व्यक्त होत आहे. घाळसाशी नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर होते. प्रायोजित नाटकाची त्यांना आवड होती. त्यांनी अनेक प्रायोजित नाटकात अभिनव देखील केले आहेत. शितीज इव्हेंट ग्रुपचे ते प्रमुख होते. त्यात त्यांनी चांगले काम देखील केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली मुलगा भाऊ असा परिवार आहे.
एलआयसी एजंट गोविंद घळसाशी यांचे निधन
