कणकवली पंचायत समितीत स्वराज्यगुडी उभारून केले अभिवादन…

*💫कणकवली दि.०६-:* महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्या निमित्त शासकीय परिपत्रकानुसार कणकवली पंचायत समितीने नवीन इमारती मध्ये भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुडी उभारून त्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी यावेळी पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर ,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण ,विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग ,पंचायत समिती सदस्य मिलींद मेस्त्री, मराठा समाजाच्या वतीने मधुसूदन परब ,महेंद्र सांबरेकर उपस्थित होते नवीन

You cannot copy content of this page