Headlines

рдХреЛрд░реЛрдирд╛ рдмрд╛рдзрд┐рдд рд░реБрдЧреНрдгрд╛рдиреЗ рд╡рд┐рд╣рд┐рд░рд┐рдд рдЙрдбреА рдорд╛рд░реАрдд рдХреЗрд▓реА рдЖрддреНрдорд╣рддреНрдпрд╛

देवगड पडेल येथील घटनेने खळबळ *💫देवगड दि.०७-:* कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका वयोवृद्धाने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची दुःखद घटना पडेल वारीकवाडी येथे घडली आहे. या आत्महत्येमुळे पडेल परिसरात खळबळ उडाली आहे.  विजयदुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडेल वारीकवाडी येथील ७६ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला कित्तेक वर्षे दम्याचा आजार होता. २६ मे रोजी त्यांची कोरोना टेस्ट केली गेली….

Read More

рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реНрдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╣рд╕реНрддреЗ рд▓реЛрдХрд╛рд░реНрдкрдгрд╕рд╛рдареА рдмрд╛рдВрджрд╛ рдпреЗрдереЗ рдирд┐рдШрд╛рд▓реЗрд▓реА рд░реБрдЧреНрдгрд╡рд╛рд╣рд┐рдХрд╛ рдорд╛рдШрд╛рд░реА рдмреЛрд▓рд╡рд┐рд▓реА

या काळात रुग्ण दगावल्यास पालकमंत्री जबाबदार;सरपंच अक्रम खान यांचा इशारा *💫बांदा दि.०७-:* खनिकर्म विभागाच्या निधीतून प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेतील एक रुग्णवाहिका बांदा येथे देण्यात आली होती. ही रुग्णवाहिका आज बांदा येथे येत असताना मुख्याधिकारी यांनी ही रुग्णवाहिका परत बोलवत शुक्रवारी ही रुग्णवाहिका पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येईल असे सांगितले आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे एखादा…

Read More

реиреи рджрд┐рд╡рд╕рд╛рдВрдиреА рджрд╛рдЦрд▓ рдЭрд╛рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдХреЗрдВрджреНрд░реАрдп рд╕рдорд┐рддреАрдиреЗ рддреМрдХреНрддреЗ рдЧреНрд░рд╕реНрддрд╛рдЪреНрдпрд╛ рдЬрдЦрдореЗрд╡рд░ рдорд┐рда рдЪреЛрд│рд▓реЗ

गुजरातमध्ये तात्काळ पाहणी करणाऱ्या पंतप्रधानांकडून महाराष्ट्रात ‘ती’ तत्परता नाही;आ वैभव नाईक यांचा आरोप *💫कणकवली ०७-:* तौक्ते चक्रीवादळ येऊन तब्बल २२ दिवस उलटले आणि आता केंद्रीय समितीचे पथक सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहणीसाठी दाखल झाले आहे. मात्र गुजरातमध्ये वादळ धडकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने पाहणी दौरा करून एक हजार कोटींचे आर्थिक पँकेज जाहीर केले होते. महाराष्ट्र राज्यात मात्र…

Read More

рдХреЛрд╡рд┐рдб рдХрд╛рд│рд╛рдд рдЕреЕрдореНрдмреБрд▓рдиреНрд╕ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рдмрд╛рд╣реЗрд░ рд░реБрдЧреНрдгрд╛рдВрдирд╛ рдиреЗ-рдЖрдг рдХрд░рдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдЖрдпреБрдХреНрддрд╛рдВрдХрдбреЗ рдкреНрд░рд╕реНрддрд╛рд╡ рдкрд╛рдард╡рд╛

माजी आम.परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी *💫कणकवली दि.०७-:* खाणीकर्म शेसफंडातून मिळालेल्या १५ अॅम्बुलन्स व अन्य अॅम्बुलन्स जिल्हयाबाहेर नेण्याकरिता परवानगी देण्यात यावी.१०८ बरोबर नव्याने घेतलेल्या १५ यापैकी ५ रुग्णवाहिका जिल्हयाबाहेर कोविड अती आजारातील रुग्ण नेण्याकरिता वापरण्यात याव्यात . व त्या ५ रुग्णवाहिकांमध्ये १०८ प्रमाणे सिलिंडर ठेवण्यात यावे . व त्या रुग्णवाहिकांत सिलिंडरची माहिती असणाऱ्या तात्पुरत्या स्वरूपाचा…

Read More

рдХреЙрдВрдЧреНрд░реЗрд╕ рдерд╛рд│реАрдЪреЗ рдЖрдЬрд╣реА рд╡рд╛рдЯрдк

जास्मिन लक्ष्मेश्वर, राकेश चितारी यानी केले आज वाटप *💫सावंतवाडी-:* राष्ट्रीय कॉंग्रेस सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर व सावंतवाडी राष्ट्रीय कॉंग्रेस शहराध्यक्ष  अँड. राघवेंद्र नार्वेकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना पेशंटच्या नातेवाईकांसाठी दररोज काँग्रेस थाळी हा उपक्रम सुरू करण्यात आलेली आहे. आज दिनांक ७ जुन रोजी बाहेरचावाडा येथील सोशल मीडिया सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष…

Read More

рдЧреЛрдХреБрд│рдиреЗ рд╡рд╛рд╣рддреВрдХ рдЦрд░реНрдЪ рд╕реЛрд╕рд╛рд╡рд╛

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची मागणी सिंधुदुर्गनगरी ता ०७ गोकुळ दूध संघाने वाहतूक दरवाढीचा खर्च जिल्ह्यातील सहकारी दुग्ध संस्थांवर टाकल्याने अनेक दूध संस्था अडचणीत आल्या आहेत. तरी गोकुळ दूध संघाने वाहतूक दरवाढीचा खर्च स्वतः सोसावा .असे पत्र जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादन संघाला दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती…

Read More

рдЖрдЪрд░рд╛рдордзреНрдпреЗ рен рджрд┐рд╡рд╕рд╛рдВрдЪреЗ рд▓реЙрдХрдбрд╛рдКрди

बैठकीत निर्णय:बाहेरिल लोकांना प्रवेशबंदी मालवण दि प्रतिनिधी आचरा गावात वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी आचरा गावात सात दिवसांचा लाँकडाउन करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या आपत्कालीन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी बाहेरील गावातील लोकांना गावात प्रवेश बंद करण्यात आला असून गावच्या सीमा बंद करण्यासाठी सीमेवर स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. आचरा गावच्या आपत्कालीन समीतीची बैठक ग्रामपंचायत आचराच्या सभागृहात…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рдзрд┐рдХрд╛рд░реА рдирд┐рд╡рд╛рд╕ рд╡рд╕рд╛рд╣рддреАрддрд┐рд▓ рд╢реЗрдбрд▓рд╛ рд▓рд╛рд╡рдгреНрдпрд╛рдд рдЖрд▓реА рдЖрдЧ

पोलिसांत तक्रार दाखल *💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* सिंधूदुर्गनगरीतील जिल्हाधिकारी वसाहतीत प्रियेश प्रभाकर कळझुणकर यांची सायकल लावण्यासाठी तातपुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या शेड अज्ञात इसमानी आग लावल्याचा प्रकार ३ जून रोजी पहाटे २ वाजता घडला आहे. यात त्यांची सायकल जळाली असून शेजारी असलेले अन्य एक शेड जळाली आहे. याबाबत कळझुणकर यानी सिंधूदुर्गनगरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कळझुणकर…

Read More

рджреБрд░реНрд▓рдХреНрд╖ рдХрд░реВ рдирдХрд╛ рддрд░ рд╕реНрд╡рддрдГ рдмрд░реЛрдмрд░рдЪ рдЗрддрд░рд╛рдВрдЪреА рдХрд╛рд│рдЬреА рдШреЗрдКрди рдХреЛрд░реЛрдирд╛рд▓рд╛ рд╣рджреНрджрдкрд╛рд░ рдХрд░рд╛…

साकेडी येथे ग्रामविलगीकरण कक्ष लोकार्पण प्रसंगी संजना सावंत यांचे आवाहन *💫​कणकवली-:* कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना कोविड पॉझिटिव्ह आलेल्या पण लक्षणें नसलेल्या रुग्णांसाठी साकेडी ग्रामपंचायत मार्फत विलगीकरण कक्षांची निर्मिती करण्यात येत आहे. रुग्णांनी या विलगीकरण कक्षांचा उपयोग करून घेत पॉझिटिव्ह आल्यास दुर्लक्ष करू नका तर स्वतः बरोबरच इतरांची काळजी घेऊन कोरोनाला हद्दपार करा असे आवाहन…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА релренрек рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЬрд┐рдЯреАрд╡реНрд╣

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण २३ हजार ३३६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६ हजार ६९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५७४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More
You cannot copy content of this page