सरपंचाच्या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला सापडला गटार खोदईचा मुहूर्त !
गढूळ पाणी आणि चिखल भेट देण्याचा दिला होता इशारा सावंतवाडी — सरपंच हेमंत मराठे यांनी चिखल व गढूळ पाणी भेट देण्याच्या इशाऱ्यानंतर गटार खोदाई कामाला अखेर सुरुवात करण्यात आली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गटार खोदाई कामे करणे गरजेचे असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाक्या अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणा व कंत्राटदारांकडे कामे करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने गटार खोदाई कामे अनेक…
