सावंतवाडीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा
जोरदार नारेबाजी करीत कृषी कायद्यांची करण्यात आली होळी *ð«सावंतवाडी दि.१९-:* राष्ट्रीय कॉंग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस संपूर्ण देशभरात संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने आज सावंतवाडी तालुका कॉंग्रेसकडून तहसीलदार कार्यालय समोर आज जोरदार घोषणाबाजी करून संकल्प करण्यात आला. यावेळी ” राहुलजी को लाना हैं! महेंगाई को हटाना हैं!” , राहुलजी को…
