वर्धापन दिनानिमित्त कोविड रुग्णाना सँनिटायझर, एनर्जी पावडरचे वाटप
सावंतवाडी सेनेचा उपक्रम;सामाजिक उपक्रमाने ५५ वा वाढदिवस केला साजरा *ð«सावंतवाडी-:* शिवसेना पक्षाच्या ५५ व्य वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील विगीकरण कक्षाना असणाऱ्या रुग्णांना शिवसेनेतर्फे सॅनिटायजर मास्क.एनर्जी पावडर चे केले वाटप आज करण्यात आले . हे वाटप शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ.माजी नगरसेवक सुरेश भोगटे . सावंतवाडी उपशहर प्रमुख अजित सागेलकर तळवडे ग्रामंपचायत उपसरपंच…
