वेंगुर्ला येथील माजी सैनिक दत्ताराम गावडे यांचे निधन…
*ð«वेंगुर्ले दि.०३-:* वेंगुर्ले रामघाट रोड-अणसुरनाका येथील ज्येष्ठ माजी सैनिक दत्ताराम विष्णू गावडे वय ( ८० ) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले. भारतीय सैन्यामध्ये १९६२ ते १९७७ या कालावधीत दत्ताराम गावडे यांनी देश सेवा केली. या कालावधीत १९६५ व १९७१ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात ते सहभागी होते. भारतीय सैन्यामधून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आरोग्य…
