*मळेवाड येथे डंपरला अपघात,दोन महिला बालंबाल बचावल्या…

⚡सावंतवाडी ता.०४-:
मळेवाड जकात नाका येथून आरोंद्याच्या दिशेने जाणारा डंपर मुरकरवाडी येथील रस्त्याच्या वळणावर आल्यावर (आज दिनांक ४ मे ) रात्री ८ वाजण्याची घटना समोरील रस्त्यावरून जाणाऱ्या दोन महिलांना धडक देणार असता,मात्र केवळ दैवबलवत्तर म्हणून या महिला या अपघातून बालंबाल बचावल्या.सदरील डंपर मधील चालक दारूच्या नशेत असल्याचे निदर्शनास आले.
मात्र त्यांच्या चुकीमुळे एखादी मोठी दुर्घटना घडली असती.
सदरील डंपर ब्रेक लावल्याने बाजूच्या शेतात जाऊन स्थिरावला.अपघात होताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली.

You cannot copy content of this page