कुडाळ तालुक्यात मुसळधार पाऊस

*💫कुडाळ दि.०४-:* गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने कुडाळ तालुक्यात मुसळधार बरसत झोडपून काढले. गेले तासभर पाऊस जोरात कोसळत आहे. पिंगुळी, कुडाळ बाजार परिसर, एमआयडीसी परिसरातही मुसळधार पाऊस झाला. सकाळी १०.३० वाजल्यापासून पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. अजूनही पाऊस कोसळत आहे.

Read More

45 वर्षावरील वयोगातील लसीकरण सत्र

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 45 वर्षेावरील वयोगटातील नागरिकांचे कोवॅक्सीन लसीच्या पहिला व दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र सोमवार दि. 5 जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 7 हजार 680 लसी उपल्बध असणार आहेत. यावेळी कोणत्याही परिस्थितीत 45 वर्षा खालील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. दुसरा डोस देय असलेल्या लाभार्थ्यांची यादी…

Read More

डॉ शामाप्रसाद मुखर्जी स्मृतिदीन सप्ताहाचे आयोजन

वेंगुर्ले भाजपाचे आयोजन:६ जुलै पर्यंत कार्यक्रम *💫वेंगुर्ले दि.०४-:* जनसंघाचे संस्थापक व भाजपाचे प्रेरणास्त्रोत डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतिदिन २३ जुन आणि जन्मदिन ६ जुलै या कालावधीत स्मृतिदिन सप्ताहा चे आयोजन भाजपा वेंगुर्ले च्या वतीने करण्यात आले.आज ३ जुलै रोजी परबवाडा ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्र परीसरात वृक्षारोपण व वृक्षवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . यावेळी वृक्षारोपणाबाबत…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 351.2130 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.51 टक्के भरले आहे.मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 57.9700, अरुणा – 32.7639, कोर्ले- सातंडी – 25.0930. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 2.6482, ओटाव –…

Read More

जिल्ह्यात सरासरी 13.55 मि.मी. पाऊस

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस सरासरी 13.55 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1141.51 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 01(1228), सावंतवाडी – 17(1406.10), वेंगुर्ला – 19.40(915), कुडाळ – 02(1009), मालवण – 39(1121),…

Read More

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन-मानवता विकास संस्था भारतची दोडामार्ग कार्यकारिणी जाहीर

तुषार देसाई अध्यक्ष, राजाराम फर्जद महिला अध्यक्षपदी नेहा ठाकूर दोडामार्ग महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, भारत सरकार नीती आयोग प्रमाणित ‘नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत’ या संस्थेच्या दोडामार्ग तालुका अध्यक्षपदी तुषार तुकाराम देसाई, उपाध्यक्षपदी राजाराम फर्जंद यांची तर महिला तालुका अध्यक्षपदी सौ. नेहा ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. “पर्यावरणाचे रक्षण हेच देशाचे…

Read More

अहमदनगर येथे संदेश पारकर यांचा केला सत्कार

राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा गौरव *💫कणकवली दि.०४-:* राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर आणि आक्रमक राहणारे कणकवलीचे माजी नगराध्यक्ष युवानेते संदेश पारकर यांचा अहमदनगर मधील सामाजिक कार्यकर्ते प्रा.सुनिल काकडे, आदिनाथ डमाले आणि प्रसिद्ध साहित्यिक तथा वक्ते प्रा.सिताराम काकडे यांनी संदेश पारकर यांनी आजपर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची…

Read More

संकटमोचक माणूस, राणेंचा सच्चा कार्यकर्ता म्हणजे सुधीर आडीवरेकर

कोरोना काळात शहरवासियांची काळजी घेणारा नगरसेवक *💫सावंतवाडी दि.०४ प्रसन्न गोंदावळे-:* संकट काळात मदतीला धावणारा माणूस अशी ओळख असणाऱ्या सुधीरभाई आडीवरेकर यांचा आज वाढदिवस. ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलने त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा घेतलेला आढावा माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, माजी राज्यमंत्री आ. रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आम नितेश राणे यांचा सच्चा कार्यकर्ता…

Read More

जॅक सुटल्याने बोट अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

*💫मालवण दि.०३-:* कर्ली खाडी पात्रालगतच्या किनाऱ्यावर सुरक्षित स्थळी असलेल्या एका खासगी हाऊस बोटीच्या कामाच्या वेळी बोटीला लावलेला जॅक निसटल्याने हाऊसबोट अंगावर पडून झालेल्या दुर्घटनेत मालवण धुरीवाडा येथील संतोष सूर्यकांत सारंग (वय ४४) यांचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना आज शनिवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक…

Read More

कॉंग्रेसची महत्वाची तातडीची बैठक सोमवारी

जिल्हाध्यक्ष बाळा गावडेंचे उपस्थित राहण्याचे आवाहन *💫सावंतवाडी दि.०३-:* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार राबविण्यात येणाऱ्या महत्त्वांच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची अत्यंत महत्त्वाची व तातडीची बैठक ओरोस जिल्हा काँग्रेस कार्यालयात सोमवार दिनांक ५ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, सर्व तालुका अध्यक्ष, महिला…

Read More
You cannot copy content of this page