
पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॉनबॅकने बांबूपासून बनविलेला नजराणा भेट देत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
मंत्री सुरेश प्रभु यांच्या सहकार्याने जुळून आला योग कॉनबॅक संस्थेच्या वतीने देण्यात आली माहिती ð«कुडाळ दि.१८-: पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिवाळी भेट म्हणून कॉनबॅकने बांबूपासून बनविलेला नाविन्यपूर्ण नजराणा देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या सहकार्याने हा योग जुळून आला, अशी माहिती कॉनबॅक संस्थेच्या वतीने देण्यात आली.कोकण बांबू अॅण्ड केन डेव्हलपमेंट सेंटर (कॉनबॅक)…