नारायण राणेंनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेताच कणकवलीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष…

*💫कणकवली दि.०७-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्याच मंत्रिमंडळात खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर कणकवली शहरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि नागरिकांना पेढे वाटून जल्लोष केला. कणकवली पटकीदेवी येथे कणकवली शहर भाजपच्या वतीने फटाके फोडत, पेढे, लाडु एकमेकांना भरवत तोंड गोड करत आनंदोत्सव साजरा केला.तसेच भारतीय पार्टीचा…

Read More

अँटी रॅगिग लॉ विषयावर मार्गदर्शन…

*💫वेंगुर्ला दि.०७-:* वेंगुर्ला तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जुलै रोजी गुगलमिटद्वारे ‘अँटी रॅगिग लॉ‘ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख वक्त्या दिवाणी न्यायाधीश के.के.पाटील यांनी रॅगिग विरोधी कायद्यातील तरतुदी सोप्या भाषेत विषद केल्या. पालक व विद्यार्थी यांनी अपप्रवृत्तीचा विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास बॅ.खर्डेकर…

Read More

काम पूर्ण झाल्याशिवाय देयके देऊ नयेत-विवेक कुबल

*💫वेंगुर्ला दि.०७-:* नातूव्हाळीतून सांडपाणी वाहून नेणे व एस.टी.पी.यंत्रणा बसविणे या कामाची देयके काम पूर्ण झाल्याशिवाय देण्यात येवू नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिका-यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, वेंगुर्ला नगरपरिषदेतील विरोधी पक्ष काँग्रेसच्या नगरसेवकांनी मागील कटू अनुभव लक्षात घेवून या कामाची रनिग बिले काडण्यात येवू…

Read More

*खा. राणे यांच्या शपथविधी नंतर दोडामार्ग मध्ये भाजपकडून जल्लोष*

*दोडामार्ग / सुमित दळवी* माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना आज केंद्रीय मंत्रीपद देण्यात आले आहे. आज नुकत्याच झालेल्या शपथविधीनंतर त्यांच्या कडे केंद्रीय कॅबिनेट मंत्री पदाचा कार्यभार देण्यातआला आहे. राणे त्यांनी शपथ घेतल्यानंतर दोडामार्ग तालुक्यात ठिकठिकाणी तसेच भाजपा कार्यालयात समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष व्यक्त केला आहे. नारायण राणेंना मंत्रिपद मिळाल्यामुळे कोकणाचा विकासाच्या व…

Read More

सावंतवाडीत भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष

खासदार नारायण राणेंना मंत्रिपद मिळाल्याने सिंधुदुर्ग भाजपात उत्साह *💫सावंतवाडी दि.०७-:* माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद दिल्याने भाजपच्या वतीने सावंतवाडीत सर्वत्र फटाके लावून जोरदार जल्लोष करण्यात आला आहे.

Read More

*खासदार नारायण राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

*💫सिंधुदुर्ग दि.०७प्रसन्न गोंदावळे-:* महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार, कोकणचे नेते श्री. नारायण राणे यांनी अखेर राष्ट्रपती भवन येथे केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली असून, यामुळे कोकणच्या विकासाला आता चालना मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणात राणे समर्थकांनी एकच जल्लोष करत ठीक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली आहे.

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ३४ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.०७ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ३४ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ७ तर ग्रामीण भागात २७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read More

वडाचापाट ग्राम पंचायत नूतन इमारत बांधकाम थांबविण्याचे आदेश

स्थायी समितित जोरदार चर्चा चौकशी होईपर्यंत काम करु नये:-संजना सावंत *💫ओरोस दि.०७-:* सोमवारी झालेल्या स्थायी समितित मालवण तालुक्यातील वडाचापाट ग्राम पंचायत नूतन इमारत प्रश्न जोरदार गाजला. यावरून संतोष साटविलकर विरुद्ध संजय पडते यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी पुन्हा ग्रामसभा घेवून याबाबत निर्णय घ्या, अशी मागणी साटविलकर यांनी केली. तर अध्यक्षा संजना सावंत यानी चौकशी पूर्ण होईपर्यंत…

Read More

शपथविधीसाठी खा. नारायण राणे निवासस्थानावरून रवाना

*💫सिंधुदुर्ग दि.०७ प्रसन्न गोंदावळे-:* माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे हे दिल्ली येथील त्यांच्या निवास स्थानावरून शपथविधी साठी राष्ट्रपती भवनात निघाले आहेत.

Read More

नडगिवे गांगेश्वर सेवा मंडळ गावठणवाडीतर्फे खारेपाटण कोविड सेंटरला वस्तूरूप देणगी

*💫कणकवली दि.०७-:* खारेपाटण या गावी कोरोना बाधित रुग्णांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या खारेपाटण-रामेश्वरनगर येथील कोविड केअर सेंटर करिता नडगिवे येथील गांगेश्वर सेवा मंडळ नडगिवे (गावठणवाडी ) यांच्यावतीने नुकतीच वस्तूरूप देणगीसह रोख १०,००० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. नडगीवे गांगेश्वर सेवा मंडळ गावठणवाडीचे माजी चिटणीस कै.सुभाष तायाराम मण्यार यांच्या स्मरणार्थ खारेपाटण कोविड केअर सेंटरला…

Read More
You cannot copy content of this page