समुद्राच्या उधाणाने सुरुची झाडे जमीनदोस्त

वेंगुर्ले तालुक्यातील स्थिती;लाटांचे तांडव सुरु *💫वेंगुर्ले दि.१३-:* समुद्राला मोठ्या प्रमाणात उधाण असल्याने सुरुची झाडे उन्मळून पडत आहेत.सध्या सर्वत्र पाऊस धो-धो कोसळत असल्याने समुद्राला मोठ्याप्रमाणात उधाण आलेले आहे. शिरोडा समुद्रकिनारी बंधारा बांधलेला असल्याने त्या परिसरात मोठा अनर्थ टळला असून किनार्‍यावरील उर्वरित भागात समुद्राच्या लाटा मोठ्या प्रमाणात उसळत असल्याने किनाऱ्यावरील सुरुची झाडे उन्मळून पडत आहेत. शिरोडा समुद्र…

Read More

सायली कांबळी हिचा रेडी हायस्कूलने केला सत्कार

संगणकाच्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत प्रवेश मिळाल्याने सायलीवर अभिनंदनाचा वर्षाव *💫वेंगुर्ले दि.१३-:* रेडी हायस्कूलची विद्यार्थिनी सायली कांबळी हिला संगणक क्षेत्रातील उच्चशिक्षणासाठी अमेरिका येथे प्रवेश मिळाल्याने रेडी हायस्कूल तर्फे तिचा सत्कार करण्यात आला. श्री माऊली विद्यामंदिर रेडी या प्रशालेतील माजी विद्यार्थिनी सायली राजेंद्र कांबळी हिने कॉम्प्युटर सायन्स ची गोवा राज्यात पदवी पर्यंतचे शिक्षण घेऊन तिने अ श्रेणी…

Read More

आ. सो. शेवरे जन्मदिनानिमित्त १५ जुलै रोजी डाॅ. सोमनाथ कदम यांचे व्याख्यान

*सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग संस्थेच्यावतीने आयोजन *💫सावंतवाडी दि.१३-:* सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग या वाङमयीन संस्थेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिवर्तनवादी कवितेचे जनक आ. सो. शेवरे यांच्या जन्मदिनानिमित्त १५ जुलै रोजी लेखक, विचारवंत प्रा. डाॅ. सोमनाथ कदम यांचे ,आ सो शेवरेंच्या कवितेतील विचारदृष्टी’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. आ.सो.शेवरे यांनी आपल्या कवितेतून मराठी साहित्य विश्वात मान्यवर कवीगणांत…

Read More

एमटीडीसीच्या कामांत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे

मुख्यमंत्री व पर्यटन मंत्री यांच्याकडे करणार मागणी;भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती *💫सावंतवाडी दि.१३-:* जिल्ह्यात एम टी डी सी ने केलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सावंतवाडी येथे…

Read More

पेंडुर उपसरपंच प्रमोद शिरोडकर यांच्यासह शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश

शिवसेनेला धक्का;आम. नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत *💫कणकवली दि.१३-:* भारतीय जनता पार्टीत पुन्हा इनकमिंग सुरू झाले आहे.वेंगुर्ले तालुक्यातील पेंडुर गावातील शिवसेना उपसरपंच प्रमोद शिरोडकर यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.या प्रवेशाने वेंगुर्ले तालुक्यात शिवसेनेला जोरदार धक्का मिळाला आहे. उपसरपंच प्रमोद शिरोडकर यांच्यासह लिंगेश्वर नाईक,वसंत शिरोडकर, आर्यन मागवकर यांनी भाजपात प्रवेश केला.यावेळी भाजपा जिल्हा…

Read More

कोविड काळातील योगदानाबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा सन्मान

कणकवली रोटरी क्लबच्या वतीने सन्मानपत्र देऊन झाला गौरव *💫कणकवली दि.१३-:* गेल्या दोन वर्षात कोरोना काळात झोकून देत काम करून एक जबाबदार नगराध्यक्ष म्हणून जी कामगिरी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून करण्यात आली, त्याचा गौरव कणकवली रोटरी क्लबच्या टीम कडून नुकताच करण्यात आला. नगराध्यक्ष समीर नलावडे यांना सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव कणकवली रोटरी क्लब च्या…

Read More

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आम. वैभव नाईक करणार कोरोना योद्ध्यांचा सत्कार

शिरवल येथील कोविड सेंटरमध्ये 14 रोजी कार्यक्रम *💫कणकवली दि.१३-:* शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड सेंटर मधील आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात येणार आहे.पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार १४ जुलै २०२१ रोजी दुपारी १२ वा हा कार्यक्रम…

Read More

तिकीट विकणारी व्यक्ती आदर्श काम करू शकत नाही

माजी उपसभापती बंड्या मांजरेकर यांचा अतुल रावराणे यांना टोला *💫वैभववाडी दि.१३-:* पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी अगोदर विधानसभा निवडणूक लढवावी. मागील निवडणुकीत पक्षाने दिलेली तिकीट त्यांनी दुसऱ्याला विकली. तिकीट विकणारी व्यक्ती आदर्श काम करू शकत नाही. अशा शब्दात श्री रावराणे यांची वैभववाडी माजी उपसभापती बंड्या मांजरेकर यांनी…

Read More

कुडाळ तालुक्यातील युवकांचा सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश

*💫कुडाळ दि.१२-:* कुडाळ तालुक्यातील युवकांनी माजी तालुकध्यक्ष बाबल गावडे, उप तालुकध्यक्ष दीपक गावडे व विभाग अध्यक्ष सुंदर गावडे यांच्या माध्यमातून मनसेचे सरचिटणीस परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी धूरीटेंबनगर, भुपकरवाङी, नेरुर व सरंबळ येथील वैभव धुरी, रोशन सावंत, शुभम धुरी, गजानन राऊळ, तुषार धुरी,अविराज धुरी, सुरेश चव्हाण, रियाझ…

Read More

बहुजन कर्मचारी शाखेच्यावतीने आरक्षण बचाव आंदोलन

सावंतवाडी संयोजक सगुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली केला घंटानाद *💫सावंतवाडी दि.१२-:* राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी शाखेच्या वतीने आज सोमवार १२ जुलै रोजी प्रतिनिधित्व ( आरक्षण) बचावो – लोकतंत्र बचावो या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत तालुकास्तरीय धरणे प्रदर्शन व घंटानाद आंदोलन तहसीलदार कार्यालयासमोर करण्यात आले आहे. हे आंदोलन राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन संघ सिंधुदुर्ग जिल्हा…

Read More
You cannot copy content of this page