राष्ट्रवादीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील पूरबाधित कुटुंबांची आरोग्य तपासणी
गृहपयोगी साहित्यांचेही केले वाटप *⚡कुडाळ ता.०६-:* राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील पूर बाधित कुटुंबांची आरोग्य तपासणी करून त्यांना गृहपयोगी साहित्यांचे वाटप नुकतेच करण्यात आले. कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील सुमारे ३४ कुटुंबांना पुराचा तडाखा बसला होता. या कुटुंबियांच्या घरांना पुराच्या पाण्याने वेढले होते. पुराचे पाणी घरात जाऊन घरातील अनेक साहित्यांचे…
