जिल्ह्यात आज आणखी ४७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४७ हजार ५९४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १हजार ५६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

हम से जो टकरायेगा… मिट्टी मे मिल जायेगा… उद्धव ठाकरे अंगार है… बाकी सब भंगार है…

मालवणात मोटारसायकल रॅलीव्दारे पोलिस स्टेशन गाठत ना. राणे यांच्या अटकेचे निवेदन *⚡मालवण ता.२४-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद मालवण मध्ये उमटून शिवसैनिकांनी शिवसेना शाखेसह भरड नाका येथे जोरदार घोषणाबाजी करत नारायण राणेंचा निषेध व्यक्त केला. हम से जो टकरायेगा… मिट्टी मे मिल जायेगा… उद्धव ठाकरे अंगार है… बाकी…

Read More

कलमठ सरपंचपदी शिवसेनेच्या धनश्री मेस्त्री

भाजपचे बहुमत असतानाही शिवसेनेने दिला धक्का; चिठ्ठी टाकून केली निवड *⚡कणकवली ता.२४-:* कणकवली तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कलमठ ग्रा. पं. च्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. 17 सदस्य असलेली कलमठ ग्रा.पं. ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत. भाजपाचे 10 सदस्य असतानाही शिवसेनेच्या धनश्री मेस्त्री यांची कलमठ सरपंचपदी निवड झाली. 17 सदस्य असलेली कलमठ ग्रा.पं….

Read More

केंद्रीय मंत्री राणेंवर गुन्हा दाखल करा

देवगड शिवसेनेची मागणी *⚡देवगड ता.२४-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री यांच्याविरोधात बेताल वक्तव्य केल्याबद्दल देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर गुन्हा गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन देवगड पोलीस स्टेशन निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचेकडे दिले. या निवेदनात , भारतीय जनता पक्षाची जन आशिर्वाद यात्रा…

Read More

सावंतवाडीत शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्र्याविरोधात अपशब्द वापरल्याचे पडसाद *⚡सावंतवाडी ता.२४-:* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केल्या प्रकरणी सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने आज आमदार दिपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे. यावेळी शिवसैनिकांनी नारायण राणे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुतळा आपल्या ताब्यात घेतला आहे….

Read More

हम आपके साथ हैं’,

अमित शहांचा राणेंना फोन *⚡मुंबई दि.२४-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ठिकठिकाणी नारायण राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांकडून हिंसक विरोध प्रदर्शन सुरु आहेत. शिवसेना अशा पद्धतीने आक्रमक झालेली असताना भाजपाकडून नारायण राणे यांच्या समर्थनार्थ कोणी समोर आल्याचं दिसत नव्हतं. पण आता खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित…

Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लवकरात लवकर माफी मागावी-:नितेश राणे…

*⚡सिंधुदुर्ग दि.२४-:* ‘देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली हे जर संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला माहिती नसेल तर हा देशाचा अपमान आहे. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाचा अपमान केला आहे. त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी,’ अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

Read More

कुडाळात राणेंच्या विरोधात घोषणाबाजी,

प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न *⚡कुडाळ ता.२४-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात कुडाळ शिवसेना शाखा येथे युवासेनेने आंदोलन केले. यावेळी युवासेनेने राणेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कुडाळ येथे आंदोलकांकडून राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडत आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनवर नेले.

Read More

प्रथम मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

शिवथाळी कशी द्यायची हे आम्हाला चांगलेच माहित;आम.नितेश राणे यांचा इशारा *⚡कणकवली ता.२४-:* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचा अपमान केलेला शिवसैनिकांना चालतो का?बाळासाहेबांनी तरी हे सहन केले असते का?तुम्हाला देशाचा अपमान चालतो.तुम्ही कशासाठी आंदोलन करता याचा तरी विचार करा.असा सल्ला देतानाच आलेल्या लोकांना शिवथाळी कशी द्यायची हे आम्हाला चांगलेच माहिती आहे.तूम्ही असाल तिथून लवकर या आमचे…

Read More

राणेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला

कणकवलीत शिवसैनिक व पोलिसांत बाचाबाची;राणेंविरोधात घोषणाबाजी *⚡कणकवली ता.२४-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या व्यक्तव्याचे कणकवली जोरदार पडसाद उमटले असून नारायण राणे यांच्या विरोधात कणकवली येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुतळा हिसकावून घेतला मात्र यावेळी पोलीस व शिवसैनिकांमध्ये बाचाबाची व…

Read More
You cannot copy content of this page