वेंगुर्ले नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांचा राजीनामा
“त्या” 15 गाळेधारकांवर अन्याय होत असल्याने निर्णय *⚡वेंगुर्ले ता.२६-:* वेंगुर्ले नगरपरिषदेच्या आज झालेल्या विशेष सभेत मत्स्य बाजार पेठेतील जुन्या 15 गाळेधारकांना पुन्हा त्याच जागी गाळे मिळणेबाबत सकारात्मक प्रक्रिया व निर्णय होताना दिसत नाही. या गाळे धारकांवर होत असलेला अन्याय सहन होत नसल्याने मी स्वखुशीने आज माझ्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ…
