कामगार कार्यालयात धरले जात आहे वेठीस
६ सप्टेंबर रोजी छेडणार मनसे आंदोलन सिंधुदुर्गनगरी ता ०१ सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून गोरगरीब कामगारांची पिळवणूक होत आहे. नियमबाह्य पद्धतीने कामगारांचे प्रस्ताव महिनोंमहिने प्रलंबित ठेवून कामगारांना वेठीस ठेवले असल्याबाबत मनसे ६ सप्टेंबर रोजी आंदोलन छेडणार असल्याचे कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम…
