पोलीस सुमित पिरणकर यांचा प्रामाणिकपणा

रस्त्यात भेटलेली पर्स महिलेला केली परत *⚡सावंतवाडी ता.१६-:* भटवाडी येथील विनीता करमळकर या महिला तिन दिवसापूर्वी बाजार घेऊन घरी जात असताना त्यांची पर्स वाटेत रस्त्यावर पडली होती. त्यानंतर आज तिकडून जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस सुमित पिरणकर हे जात असाना त्याना ती पर्स मिळाली. त्या पर्समध्ये लायसन्स होते. त्यानुसार त्यांनी त्या महिलेशी संपर्क साधून ती पर्स…

Read More

मातृत्व आधार संस्थेचे कार्य कौतुकास्पद

मानवता विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत यांचे प्रतिपादन *⚡मालवण ता.१५-:* मानवता विकास परिषद मुंबई या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मसुरे गावचे सुपुत्र श्रीकांतभाई सावंत यांनी मालवण वायरी येथे मातृत्व आधार फाउंडेशनला भेट देत संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. श्रीकांत सावंत यांनि मातृत्व आधार फाउंडेशन करत असलेल्या कामांचा आढावा घेऊन भविष्यात समाजातील तळागाळातील…

Read More

जलक्रिडा व्यवसाय सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी

जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केली मागणी *⚡मालवण ता.१५-:* सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक सुरू करण्यास ज्याप्रमाणे परवानगी दिली त्याचप्रमाणे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा जिल्ह्यातील जलक्रिडा व्यवसाय सुरू करण्यास देखील जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ३ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.१५-:* सावंतवाडी तालुक्यात आज ३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात ० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात खास्कीलवाडा २ तर न्यू खास्कीलवाडा येथे १ रुग्ण सापडला आहे. तर ग्रामीण भागात आज एकही रुग्ण आढळून आला नाही.

Read More

सातारा जिल्हा बँक संचालकांची सिंधुदुर्ग बँकेला अभ्यास भेट

आ शिवेंद्रसिंहराजे भोसलेसह संचालक सहभागी;अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले स्वागत ओरोस ता १५ सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाविषयी माहिती घेणेसाठी बुधवारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,सातारा चे संचालक मंडळ व अधिकारी यांनी भेट दिली. सातारा बँक अध्यक्ष आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष सुनिल गुलाबराव माने,…

Read More

परप्रांतीयांच्या नोंदी ठेवण्यासाठी २२ रोजी मनसे देणार पोलीस स्थानकांना निवेदने

मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती *⚡मालवण ता.१५-:* राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांच्या नोंदी ठेवाव्यात अशी मागणी मनसेने गेल्या काही वर्षांपासून शासनाकडे लावून धरली असताना साकीनाका येथील अत्याचार प्रकरणानंतर शासनाला जाग आली असून परप्रांतीयांच्या नोंदी ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही परप्रांतीय मोठ्या संख्येने येत असून केंद्राच्या राज्य स्थलांतर कायद्या अंतर्गत…

Read More

कोरोना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याचे जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन

सेवेतून कमी केल्याने कर्मचारी आक्रमक;पुन्हा सेवेत घेण्याची मागणी सिंधुदुर्गनगरी ता १५ कोरोना कालावधीत काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करून शासनाने कोव्हीड योध्याना धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज (बुधवारी )जि.प.समोर ठीय्या आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. तर शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात वाढत्या कोरोना प्रभाव…

Read More

निधी पास्ते आत्महत्या प्रकरणी चौघांना जामीन

*⚡सावंतवाडी ता.१५-:* कलंबिस्त येथील नवविवाहिता सौ. निधी पास्ते हिच्या आत्महत्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या चौघांची आज जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी पंधरा हजाराच्या जामिनावर मुक्तता केली. याकामी ॲड.परिमल नाईक व सुशील राजगे यांनी काम पाहिले.

Read More

बांदा-पत्रादेवी मार्गावर बेकायदा दारु वाहतुकीवर कारवाई

*⚡बांदा ता.१५-:* गणेशोत्सव सुरू असताना गोव्यातून सिंधुदुर्गात होणार्‍या बेकायदा गोवा बनावटीच्या दारु वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली आहे. यात ३५ दारुचे बॉक्स व दारु वाहतूक करण्यासाठी वापरलेली कार असा एकूण २ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी प्रथमेश प्रभाकर राऊळ (२६, रा. मोरेवडाचे टेंब,…

Read More

जिल्ह्यात आज आणखी २४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८ हजार ६१९कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार २७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More
You cannot copy content of this page