मोडकळीस आलेली एस्टी आगरची इमारत दुरुस्त करा

ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची एसटी अधिकारी यांच्याकडे मागणी मालवण दि प्रतिनिधी मालवण एसटी आगार इमारत मोडकळीस आल्याने ती दुरुस्त करणे व मालवण बोरवली बस कायम स्वरूपी सुरु ठेवावी अशा आशयाचे निवेदन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन च्या वतीने मालवणचे एस टी अधिकारी विनोद शंकरदास याना मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी…

Read More

ई पीक नोंद सप्ताहचा काँग्रेसकडून मालवण येथे शुभारंभ

मालवण दि प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील आघाडी सरकारच्या समनव्यातुन शेतकऱ्यांना पिक नोंद व शेतीची माहिती सुलभरित्या होण्यासाठी महसूल विभाग व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ई पीक नोंदणी सुरू असून शासनाच्या या उपक्रमाला हातभार लागावा या हेतूने राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने आजपासून ई- पिक नोंद सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्याचा शुभारंभ काँग्रेसचे मालवण तालुका अध्यक्ष मेघनाथ धुरी…

Read More

त्रुटी दूर करा व याच वर्षीपासून शासकीय मेडिकल कॉलेजची पहिली बॅच सुरू करा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती समन्वयक अँड. शामराव सावंत यांची भूमिका *⚡सावंतवाडी ता.२४ विनय वाडकर-:* शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग याला मिळालेली मान्यता ४८ तासातच रद्द झाली. हे मेडिकल कॉलेज यावर्षीच सुरू व्हावे यासाठी आता सर्व राजकीय लोकप्रतिनिधीनी आणि प्रशासनाने एनएमसी ने निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटी दिलेल्या विहित वेळेच्या आधी पूर्ण करावेत आणि याच वर्षी पासून…

Read More

आयुष्यमान भारत”योजनेत कणकवली मतदार संघातील ४६, ३९१ लाभार्थीची पहिल्या यादीत निवड

आम.नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती;तिन्ही तालुक्यात आरोग्यकार्डचे वाटप *⚡कणकवली ता.२४-:* आयुष्यमान भारत” ही विविध १३५० आजारांवर मोफत उपचार देणारी महत्वपूर्ण योजना केंद्र सरकारची आहे.यात ५ लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहेत.ही योजना कणकवली, देवगड,वैभवाडी या माझ्या मतदारसंघात ५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या एका महिन्यात राजिस्टेशन करून, आरोग्य कार्ड काढून ही योजना…

Read More

वैश्यवाडा येथील गणरायाला संकष्टी चतुर्थीनिमित्त दाखविण्यात आला ५५२१ मोदकांचा नैवेद्य

सावंतवाडी-: वैश्यवाडा येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या २१ दिवसाच्या गणरायाला आज संकष्टी चतुर्थीनिमित्त ५५२१ मोदकांचा नैवेद्य दाखविण्यात आला. वैश्यवाडा येथील सार्वजनिक गणेश मंडळातर्फे दरवर्षी २१ दिवस गणपतीचे पूजन केले जाते. आज संकष्टी चतुर्थी असल्याने या गणपतीला ५५२१ मोदकांचा नैवैद्य दाखविण्यात आला. त्यानंतर गणपतीची आरती करण्यात आली. आरती नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संकष्टी चतुर्थी असल्याने शहरातील…

Read More

रस्त्यांची जबाबदारी माझीच…

आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट स्वरुपात मांडली भूमिका *⚡मालवण ता.२४-:* मालवण-कुडाळ तालुक्यातील अनेक रस्ते खड्डेमय बनले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे जनता व वाहन चालक यांना त्रास होत आहे. राजकीय आरोपही केले जात आहेत. मात्र रस्त्यांची जबाबदारी माझीच आहे. हे रस्ते मे, जून महिन्यातच मंजूर करून घेतले आहेत. पावसाळा असल्यामुळे रस्त्यांची कामे सुरू झाली…

Read More

निधी नसताना पंप खरेदी करण्यास का सांगितले

प स सदस्य पेडणेकर आक्रमक *⚡सावंतवाडी ता.२४-:* पंचायत समितीकडे निधी नसल्याने दोन योजनांना निधी देण्यावरून सदस्यांमध्ये वाद झाला. यावेळी निधी नसताना शेतकऱ्यांना पंप का खरेदी करण्यास सांगितले असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी आपण केलेल्या कामाचा निधीवर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आपण खाली बसणार नाही असे सांगत सदस्य पेडणेकर हे सभागृहात ठिय्या मांडून उभे…

Read More

गुरुनाथ उर्फ बाप्पा पोकळे यांचे निधन

*⚡सावंतवाडी ता.२४-:* उभा बाजार येथील प्रसिद्ध व्यापारी गुरुनाथ उर्फ बाप्पा पोकळे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, जावई, आणि नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडी उभाबाजार येथील वाद्य व्यवसायिक शेखर पोकळे आणि कलर व्यवसायिक सुनील पोकळे यांचे ते वडील होत.

Read More

२ लाख ४० हजाराची गोवा बनावटीची दारू पकडली

एलसीबीची कारवाई:तेर्से-बांबार्डे येथे केली कारवाई *⚡सावंतवाडी ता.२४-:* एलसीबी पथकाने गोवा बनावटीची दारू बेकायदेशीर रित्या वाहतूक केल्याप्रकरणी तेर्से-बांबर्डे येथील एकाला ताब्यात घेतले आहे.साईनाथ उर्फ रोशन तात्या पवार वय 35 असे त्याचे नाव असून त्याच्याकडून २ लाख ४० हजार रुपये किमतीची दारू व साडेतीन लाखाची स्विफ्ट कार ताब्यात घेण्यात आली आहे.

Read More

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या मागण्या मान्य करा

कर्मचाऱ्यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ खलीपे यांना निवेदन *⚡वेंगुर्ले ता.२४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे कामकाज तेथे कार्यरत असलेले समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालीच होणे गरजेचं असून समुदाय आरोग्य अधिकारी यांचे थकित मानधन पुर्ण करावे, समुदाय आरोग्य अधिकारी यांना नियमानुसार देय असलेली वार्षिक वेतनवाढ दरवर्षी नियमित देणे, आठवड्याची व शासकीय सुट्या नियमित देणे, कोरोना कालावधीत जादा…

Read More
You cannot copy content of this page